वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w23 जून पृ. ३२
  • टेहळणी बुरूज” अंकातले अतिरिक्‍त लेख

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • टेहळणी बुरूज” अंकातले अतिरिक्‍त लेख
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • वेबसाईट वापरण्याबद्दल एक टीप
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • टेहळणी बुरूज याची नवीन अभ्यास आवृत्ती
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • अभ्यास करण्यासाठी एक टीप
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • JW.ORG वर दररोजच्या जीवनासाठी उपयोगी असलेलं मार्गदर्शन शोधा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
w23 जून पृ. ३२

टेहळणी बुरूज अंकातले अतिरिक्‍त लेख

बरेच प्रचारक सभांची तयारी करण्यासाठी JW लायब्ररी  वापरतात. या ॲपचा वापर करून टेहळणी बुरुज  अंकातला ज्या-त्या आठवड्याचा लेख ते थेट उघडू शकत असल्यामुळे त्यांना फायदा होतो. पण टेहळणी बुरूज  अंकाच्या अभ्यास आवृत्तीत बऱ्‍याचदा इतर लेखही असतात ज्यांतून आपल्याला आध्यात्मिक अन्‍न मिळतं. हे लेख शोधण्यासाठी आणि त्यांतून फायदा मिळवण्यासाठी तुम्ही JW लायब्ररीचा  वापर कसा करू शकता?

  • टेहळणी बुरूजच्या  प्रत्येक लेखाच्या शेवटी “आणखी लेख वाचण्यासाठी” असं उपशीर्षक आहे. त्या उपशीर्षकाखाली “आणखी लेख” या लींकवर क्लिक करा. त्यानंतर अनुक्रमणिका उघडेल. त्यात प्रत्येक लेखाचं शीर्षक आणि त्याचा क्रमांक दिलेला असतो. त्या अनुक्रमणिकेतला जो लेख तुम्हाला वाचायची इच्छा आहे त्यावर क्लिक करा.

  • JW लायब्ररीच्या  होम पेजवर “व्हॉट्‌स न्यू” (“What’s New”) या भागाखाली टेहळणी बुरूजचे  नवीन अंक येतात तेव्हा ते डाऊनलोड करा. त्यानंतर डाऊनलोड केलेलं मासिक उघडा आणि त्याच्या अनुक्रमणिकेत कोणकोणते लेख आहेत ते पाहा. असं केल्यामुळे तुम्हाला सर्व लेख वाचता येतील आणि त्यांतून फायदा मिळवता येईल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा