वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w23 मे पृ. ३२
  • संशोधनासाठी एक टीप

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • संशोधनासाठी एक टीप
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • वॉचटावर ऑनलाईन लायब्ररी  मधले संदर्भ
  • नवीन संशोधन साधन
    आमची राज्य सेवा—२०१४
  • आपली अधिकृत वेबसाईट —वैयक्‍तिक व कौटुंबिक अभ्यासासाठी
    आमची राज्य सेवा—२०१२
  • अभ्यास करण्यासाठी एक टीप
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • अभ्यास करण्यासाठी एक टीप
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
w23 मे पृ. ३२

संशोधनासाठी एक टीप

वॉचटावर ऑनलाईन लायब्ररी  मधले संदर्भ

या संदर्भांचा वापर करून आपल्याला वेगवेगळ्या विषयांबद्दल माहिती घ्यायला मदत होऊ शकते. उपलब्ध असलेल्या या ऑनलाईन संदर्भांमध्ये शब्दांची सूची, इन्साइट ऑन द स्क्रिप्चर्स, यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक  आणि वॉचटॉवर पब्लिकेशन्स इंडेक्स  या गोष्टींचा समावेश आहे.

वॉचटावर ऑनलाईन लायब्ररी  मध्ये देण्यात आलेल्या सर्च बॉक्सचा वापर करून तुम्ही हे सगळे संदर्भ पाहू शकता. सर्च बॉक्समध्ये टाईप करत असताना तुम्हाला या सर्च बॉक्सच्या खाली वेगवेगळे पर्याय दिसतील आणि या पर्यायांमधल्या काही शब्दांच्या समोर तुम्हाला “विषय” (इंग्रजीत “topic”) असं लिहिलेलं दिसेल.

हे करून पाहा: सर्च बॉक्समध्ये “यहोवा” हा शब्द टाईप करा (क). मग खाली दिसणाऱ्‍या पर्यायांपैकी ज्या शब्दापुढे “विषय” लिहिलं आहे तो निवडा (ख). यहोवा या शब्दाशी जुळणारे बरेच संदर्भ तुम्हाला दिसतील.

“वॉचटावर ऑनलाईन लायब्ररी” मध्ये विषय शोधण्यासाठी दिलेलं सर्च वैशिष्ट्य. सर्च बॉक्समध्ये टाईप केलेला शब्द क या लेबलने दाखवला आहे. आणि लेबल ख अशा शब्दाला दाखवतो ज्यासमोर “विषय” असं लिहिलं आहे.
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा