वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp21 क्र. २ पृ. ३
  • गरज एका नवीन जगाची!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • गरज एका नवीन जगाची!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • का येताहेत इतक्या नैसर्गिक विपत्ती?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • रशियाचा युक्रेनवर हल्ला
    आणखी विषय
  • उत्तम जीवन—लवकरच!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • बायबल प्रश्‍नांची उत्तरं
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२१
wp21 क्र. २ पृ. ३
एक माणूस निराश करणाऱ्‍या बातम्यांना वैतागला आहे. युद्धं, रोगराई, गरिबी, मोर्चे आणि दुःखी करणाऱ्‍या इतर गोष्टी त्याला नकोशा झाल्या आहेत.

गरज एका नवीन जगाची!

संयुक्‍त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटलं: “आज आपण अशा जगात राहत आहोत जिथे सगळीकडे समस्याच समस्या आहेत.” हे किती खरं आहे ना!

आपल्याला रोजच वाईट बातम्या ऐकायला मिळतात. जसं की:

  • रोगराई आणि महामाऱ्‍या

  • नैसर्गिक आपत्ती

  • गरिबी आणि उपासमार

  • प्रदूषण आणि पृथ्वीचं वाढतं तापमान

  • गुन्हेगारी, हिंसा आणि भ्रष्टाचार

  • युद्धं

खरंच, एका नवीन जगाची आपल्याला खूप गरज आहे. एक असं जग जिथे:

  • चांगलं आरोग्य असेल

  • जीवन सुरक्षित असेल

  • भरपूर अन्‍न असेल

  • वातावरण चांगलं असेल

  • सगळ्यांना एकसारखं वागवलं जाईल

  • सगळीकडे शांतीच शांती असेल

पण हे नवीन जग नेमकं आहे काय?

या जुन्या जगाचं काय होईल?

आपल्याला नवीन जगात राहायचं असेल, तर आपण काय केलं पाहिजे?

या आणि अशा इतर प्रश्‍नांची बायबलमध्ये काय उत्तरं दिली आहेत, ते या टेहळणी बुरूज मासिकात सांगितलं आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा