वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp21 क्र. १ पृ. १६
  • देव तुमच्या प्रार्थना ऐकतो का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देव तुमच्या प्रार्थना ऐकतो का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • याविषयी बायबल काय म्हणतं?
  • देव खरंच आपल्या प्रार्थना ऐकतो का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२१
  • देव आपल्याला प्रार्थना करण्यास का सांगतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१६
  • “आपली मागणी देवाला कळवा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • देवाला प्रार्थना करण्याचा बहुमान
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२१
wp21 क्र. १ पृ. १६

देव तुमच्या प्रार्थना ऐकतो का?

‘देव खरंच माझ्या प्रार्थना ऐकत असेल का,’ असा प्रश्‍न कधी तुम्हाला पडला आहे का?

याविषयी बायबल काय म्हणतं?

एक स्त्री बायबल वाचत आहे.
  • देव नक्कीच तुमच्या प्रार्थना ऐकतो. बायबल असं आश्‍वासन देतं: ‘यहोवा त्याला प्रामाणिकपणे हाक मारणाऱ्‍या सर्वांच्या जवळ आहे. तो त्यांची मदतीची याचना ऐकून त्यांना सोडवतो.’—स्तोत्र १४५:१८, १९.

  • तुम्ही देवाला प्रार्थना करावी असं त्याला वाटतं. बायबल असं प्रोत्साहन देतं: “सगळ्या गोष्टींत देवाचे आभार मानून प्रार्थना आणि याचना करा आणि आपल्या विनंत्या देवाला कळवा.”—फिलिप्पैकर ४:६.

  • देवाला खरंच तुमची खूप काळजी आहे. तुम्ही कोणत्या चिंतांचा आणि समस्यांचा सामना करता, हे त्याला माहीत आहे. आणि तुम्हाला मदत करायची त्याची मनापासून इच्छा आहे. म्हणूनच बायबल म्हणतं: “आपल्या सगळ्या चिंता त्याच्यावर टाकून द्या, कारण त्याला तुमची काळजी आहे.”—१ पेत्र ५:७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा