वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb26 जुलै पृ. १३-१६
  • २४-३० ऑगस्ट

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २४-३० ऑगस्ट
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२६
mwb26 जुलै पृ. १३-१६

२४-३० ऑगस्ट

यिर्मया २९-३०

गीत १२ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. यहोवा त्याच्या सेवकांना योग्य प्रमाणात शिस्त लावतो

(१० मि.)

काही यहुदी पश्‍चात्ताप करणार होते आणि मनापासून यहोवाला शोधणार होते (यिर्म २९:१२, १३; जेरमाया अध्या. १० ¶३-mwbr)

यहोवा पुन्हा त्यांना मायदेशात घेऊन येणार होता (यिर्म २९:१४)

तो त्यांचा नाश करणार नव्हता, तर त्यांना “योग्य प्रमाणात शिस्त लावणार होता” (यिर्म ३०:११; इब्री १२:६; जेरमाया अध्या. १४ ¶२-mwbr)

तीन वडील एका भावाला भेटायला गेले आहेत. ते बोलत असताना तो भाऊ लक्ष देऊन ऐकतोय.

यावर मनन करा: यहोवा शिस्त लावतो तेव्हा आपण काय केलं पाहिजे?—टेहळणी बुरूज२२.११ २१ ¶६.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • यिर्म ३०:११—मुलांना शिस्त लावताना आईवडील यहोवाचं अनुकरण कसं करू शकतात? (टेहळणी बुरूज१४ १०/१ १२ ¶१-४)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) यिर्म ३०:१-११ (शिकवणे अभ्यास २)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. सप्टेंबरच्या मोहिमेच्या विषयावर संभाषण सुरू करा आणि बायबल अभ्यास सुरू करायची इच्छा आहे का ते विचारा (शिष्य बनवा धडा ३ मुद्दा ४)

५. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. सप्टेंबरच्या मोहिमेच्या विषयावर संभाषण सुरू करा (शिष्य बनवा धडा १ मुद्दा ५)

६. भाषण

(५ मि.) बायबलमधल्या वचनांचं स्पष्टीकरण लेख ६—विषय: यिर्मया २९:११ या वचनाचा काय अर्थ आहे? (शिकवणे अभ्यास १)

ख्रिस्ती जीवन

गीत ३

७. यहोवा त्याच्या सेवकांना आशा देतो

(१० मि.) चर्चा.

बंदिवासात असलेल्या यहुद्यांना यहोवाने वचन दिलं होतं, की ते त्यांच्या मायदेशी परत जातील. (यिर्म. २९:१०) यामुळे त्यांची सगळी दुःखं संपणार होती. यहोवाच्या सेवकांना त्याची अभिवचनं पूर्ण झाल्यावर तर फायदा होतोच, पण ती पूर्ण होण्याआधी त्यांची आशा धरल्यामुळेही फायदा होतो.

  • आशेमुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं.—नीत १७:२२

  • आशेमुळे निराशेवर मात करता येते.—नीत २४:१०

  • आशेमुळे आपल्याला या अस्थिर जगात स्थिर राहायला मदत होते.—इब्री ६:१९

“संपूर्ण विश्‍वात शांती नक्कीच येईल!—आशा सोडू नका” या व्हिडिओमधलं एक दृष्य. एक वयस्कर बहीण एक लहान मुलाला “लर्न फ्रॉम द ग्रेट टिचर” हे पुस्तक वाचून दाखवत आहे आणि यामुळे तिलाही दिलासा मिळतोय.

संपूर्ण विश्‍वात शांती नक्कीच येईल!—आशा सोडू नका हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:

  • या व्हिडिओमधून तुम्हाला कोणता धडा शिकायला मिळाला?

८. सप्टेंबर महिन्यात खास मोहीम

(५ मि.) सेवा पर्यवेक्षकांचं भाषण. मोहिमेबद्दल भाऊबहिणींमध्ये उत्साह निर्माण करा आणि मोहिमेसाठी ज्या स्थानिक योजना करण्यात आल्या आहेत त्यांबद्दल सांगा.

९. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) धैर्य अध्या. ५

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत १५६ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा