१७-२३ ऑगस्ट
यिर्मया २६-२८
गीत ७७ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. खोट्या संदेष्ट्यांकडून भुलवले जाऊ नका
(१० मि.)
यिर्मया संदेष्ट्याने लोकांना जीवन वाचवणारा सल्ला दिला (यिर्म २६:२-६)
पण खोट्या संदेष्ट्यांनी लोकांना चुकीच्या गोष्टी सांगितल्या (यिर्म २७:१४, १५)
आपण देवाच्या शत्रूंकडून नाही, तर त्याच्या संघटनेकडून मिळणारं मार्गदर्शन नेहमी पाळलं पाहिजे (टेहळणी बुरूज२४.०७ ११-१२ ¶१३-१५)
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
यिर्म २६:२०-२३—उरीयाकडून यिर्मया काय शिकला असेल? (जेरमाया अध्या. १० ¶१८-mwbr)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) यिर्म २८:५-१७ (शिकवणे अभ्यास ५)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. (शिष्य बनवा धडा १ मुद्दा ४)
५. पुन्हा भेटण्यासाठी
(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. शिष्य बनवा माहितीपत्रकातल्या ‘आणखी माहिती—क’ यात दिलेल्या एखाद्या बायबल सत्याबद्दल सांगा. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ३)
६. शिष्य बनवण्यासाठी
गीत १६
७. मंडळीच्या गरजा
(१५ मि.)
८. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) धैर्य अध्या. ४