वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb26 जुलै पृ. ११
  • १०-१६ ऑगस्ट

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १०-१६ ऑगस्ट
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२६
mwb26 जुलै पृ. ११

१०-१६ ऑगस्ट

यिर्मया २४-२५

गीत १२४ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. चांगली आणि खराब अंजिरं

(१० मि.)

बंदिवासात असलेल्या ज्या यहुद्यांनी पश्‍चात्ताप केला त्यांना चांगले अंजिर म्हणण्यात आलं (यिर्म २४:१, २, ५-७; टेहळणी बुरूज९४ ३/१ १४ ¶६)

आज्ञा न मानणारे आणि पश्‍चात्ताप न करणारे यहुदी खराब अंजिरांसारखे होते (यिर्म २४:८-१०; टेहळणी बुरूज९४ ३/१ १५ ¶१०; टेहळणी बुरूज१३ ३/१५ ८ ¶३)

जर आपल्याला चांगल्या अंजिरासारखं व्हायचं असेल, तर आपण स्वतःचं प्रामाणिकपणे परीक्षण केलं पाहिजे आणि योग्य ते बदल केले पाहिजेत (टेहळणी बुरूज१३ ३/१५ १० ¶१०-११)

यहोवाच्या मंदिरासमोर अंजीराने भरलेल्या दोन टोपल्या आहेत. एका टोपलीत चांगले तर दुसऱ्‍या टोपलीत खराब अंजीर आहेत.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • यिर्म २५:८, ९, १२—यहोवाने त्याच्या लोकांचा नाश करायला बाबेलला त्याचा “सेवक” म्हणून वापरलं असलं, तरी त्याने बाबेलला शिक्षा का केली? (इन्साइट “देवाचं राज्य” ¶३६-mwbr)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) यिर्म २४:१-१० (शिकवणे अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलून संभाषण सुरू केल्यानंतर समोरच्या व्यक्‍तीच्या आवडीच्या विषयावर बोला. (शिष्य बनवा धडा २ मुद्दा ५)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. शिष्य बनवा माहितीपत्रकातल्या ‘आणखी माहिती—क’ यात दिलेल्या एखाद्या बायबल सत्याबद्दल सांगा. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ५)

६. शिष्य बनवण्यासाठी

(४ मि.) व्यसन सोडायला कठीण जात असलेल्या बायबल विद्यार्थ्याला प्रोत्साहन द्या. (शिष्य बनवा धडा १२ मुद्दा ४)

ख्रिस्ती जीवन

गीत ६५

७. मंडळीच्या गरजा

(१५ मि.)

८. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) धैर्य अध्या. ३

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत १३७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा