३-९ ऑगस्ट
यिर्मया २२-२३
गीत ४० आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. चांगल्या मेंढपाळांचं महत्त्व
(१० मि.)
यहूदामधल्या मेंढपाळांनी यहोवाच्या लोकांची काळजी घेतली नाही (यिर्म २३:२; यहे ३४:२-५)
खोट्या संदेष्ट्यांनी लोकांना वाईट कामं करायचं प्रोत्साहन दिलं (यिर्म २३:१४, १५; टेहळणी बुरूज९४ ३/१ ८ ¶४)
यहोवाने नेमलेले वडील मनापासून कळपाची काळजी घेतात आणि त्यांच्यासमोर एक चांगलं उदाहरण मांडतात (१पेत्र ५:२, ३)
संशोधन करण्यासाठी: यिर्मया २३:५, ६ मधल्या भविष्यवाणीमुळे देवाच्या लोकांना कसा फायदा झाला?
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
यिर्म २३:३३—“यहोवाचा संदेश ओझ्यासारखा आहे” असं या वचनात का म्हटलंय? (टेहळणी बुरूज०७ ४/१ ११ ¶१)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) यिर्म २३:२५-३६ (शिकवणे अभ्यास ११)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. शिकवण्याच्या साधनांमधल्या एखाद्या व्हिडिओबद्दल सांगा. (शिष्य बनवा धडा ३ मुद्दा ४)
५. पुन्हा भेटण्यासाठी
(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. मागच्या भेटीत तुम्ही ज्या विषयावर बोललात त्याबद्दलचं एखादं माहितीपत्रक द्या. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ५)
६. भाषण
(४ मि.) शिष्य बनवा ‘आणखी माहिती—क’ मुद्दा १९—विषय: येशू देवाचा मुलगा आहे. (शिकवणे अभ्यास १५)
गीत १०३
७. इतिहासाच्या सोनेरी पानांमध्ये—नियमन मंडळ एकता टिकवून ठेवते—भाग १
(१५ मि.) चर्चा.
हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:
इंटरनेट आणि इतर तंत्रज्ञान विकसित होण्याआधी नियमन मंडळाच्या भावांनी चांगले मेंढपाळ म्हणून त्यांची जबाबदारी कशी पार पाडली?
८. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) धैर्य अध्या. २