१३-१९ एप्रिल
यशया ५२-५३
गीत १८ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
येशूला ठार मारण्यासाठी नेलं जात आहे
१. येशूने अपार प्रेम केलं!
(१० मि.)
येशूला तुच्छ समजलं जाणार होतं (यश ५३:३; मत्त २६:६७, ६८; टेहळणी बुरूज१० ११/१५ ७ ¶२)
येशूला जुलूम सहन करावा लागणार होता (यश ५३:७; यशायाह की भविष्यवाणी-II अध्या. १४ ¶ २५)
प्रेमाने प्रवृत्त होऊन येशूने जुलूम सहन केले. यहोवाची इच्छा पूर्ण करायला आणि आपली पापं दूर करायला त्याने असं केलं. (यश ५३:१०-१२; योह १४:३१; १५:१३)
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
यश ५२:११—आपण या आज्ञेचं पालन कसं करू शकतो? (इन्साइट “भांडी” ¶२)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) यश ५३:३-१२ (शिकवणे अभ्यास १०)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. बायबल अभ्यास सुरू करायची इच्छा आहे का ते विचारा. (शिष्य बनवा धडा ४ मुद्दा ४)
५. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. शिष्य बनवा या माहितीपत्रिकेतल्या आणखी माहिती—क मधल्या एका विषयाबद्दल एखाद्या व्यक्तीला सांगा. (शिष्य बनवा धडा ३ मुद्दा ३)
६. पुन्हा भेटण्यासाठी
(५ मि.) घरोघरचं साक्षकार्य. स्मारकविधीला आलेल्या व्यक्तीला बायबल अभ्यास सुरू करायची इच्छा आहे का ते विचारा. (शिष्य बनवा धडा ८ मुद्दा ३)
गीत २०
७. यहोवाचे मित्र बना—प्रेमाचा सर्वात मोठा पुरावा
(१५ मि.) चर्चा.
हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:
येशूच्या बलिदानाला आपण एक भेट का म्हणू शकतो?
त्याने दिलेल्या बलिदानाची आपण कदर कशी दाखवू शकतो?
८. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) बायबलमधून शिकू या! पाठ ७६-७७