वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb26 जानेवारी पृ. ११
  • ९-१५ फेब्रुवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ९-१५ फेब्रुवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२६
mwb26 जानेवारी पृ. ११

९-१५ फेब्रुवारी

यशया ३३-३५

गीत ३ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. “तोच तुझं जीवन स्थिर करणारा आहे”

(१० मि.)

तुमच्या जीवनात समस्या येतात तेव्हा तुमचं मन शांत ठेवण्यासाठी यहोवाची मदत घ्या (यश ३३:६क; टेहळणी बुरूज२४.०१ २२ ¶७-८)

योग्य निर्णय घेण्यासाठी यहोवाकडे बुद्धी मागा (यश ३३:६ख; टेहळणी बुरूज२१.०२ २९ ¶१०-११)

आपण जर यहोवावर भरवसा ठेवला तर आपल्याला यशया ३३:२४ मधले शब्द अनुभवता येतील (यशायाह की भविष्यवाणी-I अध्या. २६ ¶२१-२२)

एक बहीण टॅबवर वाचलेल्या गोष्टींवर मनन करत आहे; गोलात असं दाखवलंय, की एक जहाज खवळलेल्या समुद्रात स्थिर राहायला आपलं संतुलक यंत्र वापरत आहे.

जीवनात वादळासारख्या समस्या येतात, तेव्हा स्वतःला स्थिर ठेवण्यासाठी संशोधनाच्या साधनांचा चांगला वापर करा

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • यश ३५:८—“पवित्रतेचा मार्ग” याचा आज काय अर्थ होतो? (टेहळणी बुरूज२३.०५ १५ ¶८)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) यश ३५:१-१० (शिकवणे अभ्यास १२)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. समोरच्या व्यक्‍तीला सभेला बोलवा. (शिष्य बनवा धडा ३ मुद्दा ३)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. शिकवण्याच्या साधनांतून एखादा व्हिडिओ दाखवा. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ५)

६. भाषण

(५ मि.) शिष्य बनवा आणखी माहिती—क मुद्दा १५—विषय: प्रार्थना कशी करायची हे बायबलमध्ये सांगितलंय. (शिकवणे अभ्यास १४)

ख्रिस्ती जीवन

गीत ४१

७. मंडळीच्या गरजा

(१५ मि.)

८. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) बायबलमधून शिकू या! पाठ ६०-६१

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत २३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा