वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb26 जानेवारी पृ. १०
  • २-८ फेब्रुवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २-८ फेब्रुवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२६
mwb26 जानेवारी पृ. १०

२-८ फेब्रुवारी

यशया ३०-३२

गीत ८ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. यहोवाच्या पंखांखाली आश्रय घ्या

(१० मि.)

जसं पक्षी शिकाऱ्‍यांपासून आपल्या पिल्लांचं रक्षण करतात, तसंच यहोवा आपल्या लोकांचं रक्षण करतो (यश ३१:५; टेहळणी बुरूज०१ ११/१५ १६ ¶७)

तुमचं संरक्षण करण्यासाठी यहोवा ज्यांचा वापर करतो त्यांची मदत घ्या (यश ३२:१, २; टेहळणी बुरूज२४.०१ २४ ¶१३)

यहोवाने आपल्याला दिलेल्या आशेमुळेही आपल्याला बळ मिळतं (यश ३२:१६-१८; टेहळणी बुरूज२३.१० १७ ¶१९)

एक गरूड त्याच्या घरट्याजवळ त्याच्या दोन पिल्लांची राखण करत बसला आहे.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • यश ३०:२०—या वचनात सांगितलेली “दुःखाची भाकर” आणि “जुलमाचं पाणी” यांचा काय अर्थ होतो? (इन्साइट “भाकर” ¶६)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) यश ३१:१-९ (शिकवणे अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. अलीकडे घडलेल्या एखाद्या घटनेबद्दल समोरची व्यक्‍ती चिंता व्यक्‍त करते. (शिष्य बनवा धडा २ मुद्दा ५)

५. संभाषण सुरू करण्यासाठी

(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. (शिष्य बनवा धडा ५ मुद्दा ५)

६. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. बायबल अभ्यास सुरू करायची इच्छा आहे का ते विचारा. (शिष्य बनवा धडा ७ मुद्दा ३)

ख्रिस्ती जीवन

गीत १५७

७. “खऱ्‍या नीतिमत्त्वामुळे शांती नांदेल”—निवडक भाग

(१५ मि.) चर्चा.

हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:

  • खऱ्‍या अर्थाने नीतिमान असण्याबद्दल तुम्हाला या व्हिडिओमधून काय शिकायला मिळालं?—यश ३२:१७.

८. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) बायबलमधून शिकू या! पाठ ५८-५९

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत १३३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा