जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका संदर्भ
© 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
३-९ नोव्हेंबर
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं गीतरत्न १-२
खऱ्या प्रेमाची गोष्ट
कायम टिकणारं प्रेम खरंच शक्य आहे का?
९ आज यहोवाची उपासना करणाऱ्या पती-पत्नींसाठी लग्न केवळ एक कायदेशीर करार नाही. तर त्यांचं एकमेकांवर मनापासून प्रेम असतं आणि हे प्रेम ते व्यक्तही करतात. पण, याला कशा प्रकारचं प्रेम म्हणता येईल? इतर लोकांप्रती जे निःस्वार्थ प्रेम दाखवण्यासाठी बायबल सांगते, ते हे प्रेम आहे का? (१ योहा. ४:८) की कुटुंबातल्या सदस्यांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमासारखं हे आहे? की त्याची तुलना खऱ्या मित्रांमध्ये असलेल्या जिव्हाळ्यासोबत करता येईल? (योहा. ११:३) याला स्त्री-पुरुषांमधील प्रणय भावना म्हणता येईल का? (नीति. ५:१५-२०) खरंतर, जोडप्यांमध्ये असलेल्या प्रेमात वर उल्लेख केलेल्या सर्वच भावनांचा समावेश होतो. म्हणून पती-पत्नी या नात्यानं तुम्ही आपल्या बोलण्यातून आणि कृतीतून एकमेकांप्रती आपलं प्रेम व्यक्त केलं पाहिजे. असं केल्यानं तुमचं वैवाहिक जीवन आनंदी बनेल. तुम्ही कितीही व्यस्त असला तरी असं करणं खूप महत्त्वाचं आहे. काही संस्कृतींत जिथं आईवडिलांच्या पसंतीनं लग्न केलं जातं तिथं कधीकधी अगदी लग्नाच्या दिवसापर्यंत पती-पत्नींना एकमेकांची ओळख नसते. पण, लग्नानंतर ते हळूहळू एकमेकांना जाणू लागतात आणि त्यांच्यातलं प्रेम दिवसेंदिवस वाढत जातं. अशा जोडप्यांनीही एकमेकांप्रती आपलं प्रेम शब्दांतून आणि कृतीतून व्यक्त करायला शिकून घेतलं पाहिजे. असं केल्यास ती दोघं एकमेकांच्या जवळ येतील आणि त्यांचा विवाह आणखी मजबूत होईल.
१० पती-पत्नी जेव्हा एकमेकांप्रती असलेलं प्रेम व्यक्त करतात, तेव्हा त्यांचा विवाह आणखी एका मार्गानं मजबूत होतो. गीतरत्नात शलमोन राजा शुलेमच्या तरुणीला “चांदीचे टिके लावलेले सोन्याचे गोफ” देण्याचे वचन देतो. शिवाय ती “चंद्रासारखी सुंदर, सूर्यासारखी निर्मळ,” आहे असं म्हणून तो तिची प्रशंसाही करतो. (गीत. १:९-११; ६:१०) पण, या तरुणीचं मात्र मेंढपाळावर प्रेम होतं. आपल्या प्रियकराशी एकनिष्ठ राहायला तिला कशामुळे मदत झाली? एकमेकांपासून दूर असतानाही तिला कशामुळे सांत्वन मिळालं? (गीतरत्न १:२, ३ वाचा.) त्यानं शब्दांतून तिच्याबद्दल जे प्रेम व्यक्त केलं होतं त्याची तिला आठवण झाली. मूळ भाषेत हेच वचन वाचल्यास, तरुणीला मेंढपाळाचे शब्द “द्राक्षारसाहून मधुर” वाटले असं सांगण्यात आलं आहे. राजमहालात मेंढपाळापासून दूर असताना, त्यानं व्यक्त केलेल्या प्रेमाचे बोल तिला डोक्यावर ओतलेल्या तेलासारखे आल्हाददायक वाटले. (स्तो. २३:५; १०४:१५) पती-पत्नीनंही एकमेकांप्रती आपलं प्रेम नेहमी व्यक्त केलं पाहिजे. कारण, यामुळे त्यांच्यातलं प्रेम वाढतं. तसंच, या प्रेमाच्या आठवणींमुळे त्यांचं नातं घट्ट होऊ शकतं.
आध्यात्मिक रत्नं शोधा
कायम टिकणारं प्रेम खरंच शक्य आहे का?
११ तुमचाही लग्नाचा विचार असेल, तर गीतरत्नातील तरुणीच्या उदाहरणावरून तुम्ही काय शिकू शकता? तिचं शलमोन राजावर मुळीच प्रेम नव्हतं, म्हणून तिथल्या स्त्रियांना तिनं स्पष्टपणे सांगितलं: “माझी तयारी होईपर्यंत प्रेम जागृत करू नका.” (गीत. २:७; ३:५, ईझी-टू-रीड व्हर्शन) तर मग, कोणावरही प्रेम करणं सुज्ञपणाचं ठरेल का? नक्कीच नाही. उलट, जिच्यावर खरं प्रेम करता येईल अशी व्यक्ती भेटेपर्यंत थांबून राहणं आणि अशाच व्यक्तीसोबत विवाह करणं सुज्ञपणाचं ठरणार नाही का?
१०-१६ नोव्हेंबर
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं गीतरत्न ३-५
खऱ्या सौंदर्याचं महत्त्वं
कायम टिकणारं प्रेम खरंच शक्य आहे का?
८ या कवितेत त्यांनी केलेलं एकमेकांचं वर्णन हे केवळ रंगरूपापुरतंच मर्यादित नाही. उदाहरणार्थ, ज्या कोमलतेनं ती इतरांशी बोलते त्याचीही तो प्रशंसा करतो. (गीतरत्न ४:७, ११ वाचा.) “तुझ्या ओठांतून मधू स्रवतो; तुझ्या जिव्हेखाली मधू व दुग्ध ही आहेत.” मेंढपाळाला तिचे शब्द दूध आणि मधासारखे गोड आणि चांगले वाटतात. मेंढपाळानं जेव्हा तिला “तू सर्वांगसुंदर आहेस; तुझ्यात काही व्यंग नाही” असं म्हटलं तेव्हा तो फक्त तिच्या सौंदर्याबद्दलच नाही तर तिच्या चांगल्या गुणांबद्दलही बोलत होता.
नैतिक शुद्धतेविषयी देवाचा दृष्टिकोन
१७ तिसरी निष्ठावान व्यक्ती आहे शुलेमकरीण. ती तरुण आणि सुंदर होती म्हणून एक मेंढपाळच नव्हे तर इस्राएलचा धनवान राजा, शलमोन देखील तिच्या प्रेमात पडला. गीतरत्नात सांगितलेल्या मनोरम कहाणीत शुलेमकरीणीने आपली शुद्धता टिकवून दुसऱ्या लोकांचा आदर मिळवला. शलमोनाला तिने नकार दिला; तरीही तिची कहाणी लिहून ठेवण्याची प्रेरणा त्याला देवाने दिली. तिचे प्रेम ज्यावर होते तो मेंढपाळ देखील तिच्या शुद्ध वर्तनामुळे तिचा आदर करत होता. एकदा तर त्याने शुलेमकरिणीला “बंद असलेली बाग” म्हटले. (गीतरत्न ४:१२) प्राचीन इस्राएलमध्ये, सुंदर बागांमध्ये विविध प्रकारच्या भाज्या, सुंगधी फुले आणि डौलदार वृक्ष असत. अशा या बागांभोवती सहसा कुंपण किंवा भिंत असायची. त्या बागांमध्ये फाटकाचे कुलुप उघडूनच आत प्रवेश मिळवता येऊ शकत होता. (यशया ५:५) शुलेमकरिणीची नैतिक शुद्धता आणि सौंदर्य अशाच दुर्मिळ बागेसारखी होती असे त्या मेंढपाळाला वाटत होते. ती पूर्णपणे शुद्ध होती. तिचे प्रेम केवळ तिच्या भावी पतीसाठी राखून ठेवलेले होते.
सावध राहा!०४ १२/२२ ९ ¶२-५
असं सौंदर्य ज्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे
एखाद्याच्या सुंदर गुणांचा, स्वभावाचा इतरांवर प्रभाव होतो का? जॉर्जीना आपल्या लग्नाच्या जवळजवळ १० वर्षांनंतर म्हणते: “माझा पती खूप प्रामाणिक आणि विश्वासू आहे. त्यामुळेच आजही माझं त्याच्यावर इतकं प्रेम आहे. त्याच्या आयुष्यात देवाचं मन आनंदित करणं हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळेच तो माझ्याशी इतकं प्रेमाने वागतो आणि मला समजून घेतो. निर्णय घेताना तो नेहमी माझं मत विचारतो आणि त्याला माझी किती कदर आहे याची तो मला जाणीव करून देतो. खरंच त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे.”
डॅनीएल नावाच्या एका भावाचं १९८७ मध्ये लग्न झालं होतं. तो म्हणतो: “माझी बायको फक्त दिसण्याच्या बाबतीतच सुंदर नाही, तर तिचा स्वभाव आणि तिचे गुणही खूप चांगले आहेत. म्हणूनच माझं तिच्यावर इतकं प्रेम आहे. ती नेहमी इतरांचा विचार करते आणि त्यांच्या भल्यासाठी झटत असते. तिच्यामध्ये बरेच ख्रिस्ती गुण आहेत. म्हणूनच तिची साथ मला खूप आवडते.”
आज जगात दिसण्याला खूप महत्त्व दिलं जात असलं, तरी आपण त्याच्या पलीकडे पाहायचा प्रयत्न केला पाहिजे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की परिपूर्ण सौंदर्य अशक्य आहे, शिवाय ते इतकं महत्त्वाचंही नाही. पण आपल्या व्यक्तिमत्त्वाला फुलवणारे सुंदर गुण विकसित करणं नक्कीच शक्य आहे. बायबल म्हणतं: “आकर्षण फसवं असू शकतं आणि सौंदर्य नाहीसं होऊ शकतं, पण यहोवाची भीती बाळगणाऱ्या स्त्रीची स्तुती केली जाईल.” पण बायबल असाही इशारा देतं, की “समज सोडून वागणारी सुंदर स्त्री डुकराच्या नाकातली सोन्याची नथ” आहे.—नीतिवचनं ११:२२; ३१:३०.
तर मग आपण कशाला महत्त्व दिलं पाहिजे? बायबल म्हणतं: “आपल्या मनातल्या गुप्त व्यक्तीला शांत वृत्ती आणि सौम्यता यांसारख्या गुणांनी सजवा. हे सौंदर्य कधीच नष्ट होत नाही आणि ते देवाच्या नजरेत फार मौल्यवान आहे.” (१ पेत्र ३:४) खरंच, शारीरिक सौंदर्यापेक्षा सुंदर गुण असणं, चांगला स्वभाव असणं जास्त महत्त्वाचंय, आणि असं सौंदर्य विकसित करणं सगळ्यांनाच शक्य आहे.
आध्यात्मिक रत्नं शोधा
गीतरत्न पुस्तकातील ठळक मुद्दे
२:७; ३:५—दरबारातील स्त्रियांना शुलेमकरीण “वनांतील मृगींची, हरिणींची शपथ” का घालते? मृग व हरीण यांचे नाजूक सौंदर्य सर्वज्ञात आहे. तेव्हा, शुलेमकरीण दरबारातील स्त्रियांना जे जे काही सुंदर व नाजूक आहे त्या सर्व वस्तूंची शपथ घालून सांगते की त्यांनी तिच्या मनात प्रेम जागृत करू नये.
१७-२३ नोव्हेंबर
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं गीतरत्न ६-८
अनैतिक काम करायच्या मोहाचा विरोध करा
इन्साइट “गीतरत्न” ¶११
गीतरत्न
शलमोनने शुलेमच्या मुलीला घरी जाऊ दिलं. तिला येताना पाहून तिचे भाऊ म्हणाले: “आपल्या सख्याला बिलगून रानातून ही कोण येत आहे?” (गीत ८:५क) आपल्या प्रियकरावर असलेलं तिचं प्रेम इतकं खरं असेल याची त्यांनी कल्पनाच केली नव्हती. याआधी तिच्या एका भावाने तिच्याबद्दल म्हटलं होतं: “माझी एक लहान बहीण आहे, तिला स्तन नाहीत. तिला मागणी घालायला येतील त्या दिवशी आम्ही तिचं काय करू?” (८:८) यावर दुसरा भाऊ म्हणाला होता: “जर ती भिंत असेल, तर आम्ही तिच्यावर चांदीचा बुरूज बांधू, पण जर ती दारासारखी असेल, तर आम्ही देवदाराच्या फळीने तिला बंद करू.” (८:९) पण शुलेमच्या मुलीने सगळ्या मोहांना यशस्वीपणे तोंड दिलं आणि ती आपल्या प्रियकराला एकनिष्ठ राहिली. जी निवड तिने केली होती त्यात ती समाधानी होती. (८:६, ७, ११, १२) म्हणूनच ती असं म्हणू शकली: “मी भिंत आहे आणि माझे स्तन बुरुजांसारखे आहेत. माझा सखा पाहू शकतो, की माझं मन शांत आहे.”—८:१०.
तरुणांचे प्रश्न अध्या. २३ ¶१७
विवाहपूर्व लैंगिक संबंधांबद्दल काय?
तथापि, निष्कलंक राहिल्याने एखाद्या युवकाला आपत्तीकारक परिणाम टाळण्यासच नव्हे तर त्याहून अधिक मदत मिळू शकते. आपल्या प्रियकराबद्दल अत्यंत प्रेम असतानाही निष्कलंक राहिलेल्या तरुणीविषयी बायबल सांगते. परिणामस्वरूप ती अभिमानाने म्हणू शकली: “मी तटासारखी होते, माझे कुच बुरूजांसारखे होते.” ती ‘हेलकावणाऱ्या दारासमान’ नव्हती की जे अनैतिक दबावाखाली सहज ‘उघडले जात होते.’ नैतिकदृष्ट्या ती, दुर्गम बुरूज व अशक्यप्राय तट असलेल्या किल्ल्यासमान होती! “निर्मळ,” [NW] असे म्हणवले जाण्यास ती पात्र ठरली आणि म्हणून आपल्या भावी पतीबद्दल म्हणू शकली, “मी आपल्या वल्लभाच्या दृष्टीने कृपाप्रसादास पात्र झाले.” तिच्या स्वतःच्या मनःशांतीने त्या दोघांच्या संतुष्टीत भर पडली.—गीतरत्न ६:९, १०; ८:९, १०.
यंग पीपल आस्क२ ३३
शुलेमच्या मुलीचं चांगलं उदाहरण
प्रेमाच्या बाबतीत आपले विचार अगदी स्पष्ट असले पाहिजेत हे शुलेमच्या तरुण मुलीला चांगलं माहीत होतं. ती आपल्या मैत्रिणींना म्हणाली: “तुम्हाला शपथ आहे: माझी इच्छा होत नाही, तोपर्यंत माझ्या मनात प्रेम जागं करू नका.” तिला माहीत होतं, की भावनांचा आपल्या विचारांवर लगेच परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, तिला याची जाणीव होती, की आपल्यासाठी योग्य नसलेल्या व्यक्तीसोबत नातं जोडायचा दबाव इतर जण कदाचित आपल्यावर टाकतील. शिवाय तिला याचीही जाणीव होती, की तिच्या स्वतःच्या भावनासुद्धा योग्य निर्णय घ्यायच्या तिच्या क्षमतेवर परिणाम करू शकतात. म्हणून ती ‘भिंतीसारखी’ ठाम आणि मजबूत राहिली.—गीतरत्न ८:४, १०.
प्रेमाच्या बाबतीत तुमचाही दृष्टिकोन शुलेमच्या मुलीसारखाच आहे का? निर्णय घेताना तुम्ही फक्त तुमच्या भावनांचाच नाही तर विचारशक्तीचाही वापर केला पाहिजे. (नीतिवचनं २:१०, ११) कधीकधी तुमच्या मनाची तयारी नसतानाही इतर जण तुमच्यावर एखाद्यासोबत नातं जोडायचा दबाव टाकू शकतात. किंवा काही वेळा तुम्ही स्वतःच तुमच्यावर असा दबाव आणू शकता. उदाहरणार्थ, जेव्हा एखादा मुलगा आणि मुलगी हातात हात घालून चालताना तुम्ही पाहता, तेव्हा आपल्याही आयुष्यात असं कोणीतरी असावं अशी तीव्र इच्छा तुमच्या मनात निर्माण होते का? तुम्ही अशा एखाद्या व्यक्तीशी नातं जोडाल का ज्याचा बायबलवर विश्वास नाही? प्रेमाच्या बाबतीत शुलेमची मुलगी खूप समजूतदार होती. तुम्हीही तिच्यासारखंच होऊ शकता.
आध्यात्मिक रत्नं शोधा
कायम टिकणारं प्रेम खरंच शक्य आहे का?
३ गीतरत्न ८:६ वाचा. या वचनात प्रेम, ‘परमेशाने प्रदीप्त केलेला अग्नी आहे’ असं का म्हणण्यात आलं आहे? कारण, प्रेम हा यहोवाचा सर्वात महान गुण आहे. आणि त्यानं मानवांनाही त्याच्यासारखंच प्रेम करण्याची क्षमता दिली आहे. (उत्प. १:२६, २७) यहोवानं आदामाला बनवल्यानंतर त्याची पत्नी होण्याकरता एका सुंदर स्त्रीलाही निर्माण केलं. तिला पाहिल्यानंतर आदामाला इतका आनंद झाला की त्यानं त्याच्या भावना एका कवितेच्या रूपात व्यक्त केल्या. हव्वेलाही नक्कीच आदामासोबत अगदी जवळचं नातं असल्यासारखं वाटलं असावं. शेवटी, तिला आदामापासूनच बनवण्यात आलं होतं. (उत्प. २:२१-२३) यावरून हेच कळतं की स्त्री-पुरुष एकमेकांवर खरं प्रेम करू शकतात आणि ते टिकवूनही ठेवू शकतात. कारण, स्वतः यहोवानं या क्षमतेसह त्यांची निर्मिती केली आहे.
२४-३० नोव्हेंबर
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यशया १-२
“अपराधांच्या भाराने वाकून गेलेल्या” लोकांसाठी आशा
यशायाह की भविष्यवाणी-I अध्या. २ ¶८
एक पिता और उसके विद्रोही बच्चे
८ यशायाह बड़े ही ज़बरदस्त शब्दों में यहूदा देश के खिलाफ यहोवा का संदेश सुनाना जारी रखता है: “हाय, यह जाति पाप से कैसी भरी है! यह समाज अधर्म से कैसा लदा हुआ है! इस वंश के लोग कैसे कुकर्मी हैं, ये लड़केबाले कैसे बिगड़े हुए हैं! उन्हों ने यहोवा को छोड़ दिया, उन्हों ने इस्राएल के पवित्र को तुच्छ जाना है! वे पराए बनकर दूर हो गए हैं।” (यशायाह १:४) दुष्टता के काम बढ़ते-बढ़ते इतना भारी बोझ बन जाते हैं जो किसी को भी पीसकर चकनाचूर कर सकता है। इब्राहीम के दिनों में यहोवा ने सदोम और अमोरा के पापों को भी “बहुत भारी” कहा था। (उत्पत्ति १८:२०) अब यहूदा के लोगों के काम भी कुछ ऐसे ही हो गए हैं, क्योंकि यशायाह कहता है कि वे लोग ‘अधर्म से लदे हुए हैं।’ इसके अलावा, वह उन्हें ‘कुकर्मी वंश’ और ‘बिगड़े हुए लड़केबाले’ कहता है। जी हाँ, यहूदा के लोग वे बच्चे हैं जो अपराधी बन गए हैं। वे ‘पराए हो गए’ हैं या जैसे नयी हिन्दी बाइबिल कहती है, वे अपने पिता से “मुंह मोड़ कर दूर हो गए” हैं।
यशायाह की भविष्यवाणी-I अध्या. ३ ¶१५-१७
‘आओ, हम मामलों को सुलझा लें’
१५ अब यहोवा की आवाज़ में पहले से ज़्यादा प्यार और करुणा है। “यहोवा कहता है, ‘अब आओ, लोगो, हम आपस में मामलों को सुलझा लें। चाहे तुम लोगों के पाप किरमिजी रंग के हों, तौभी वे हिम की तरह श्वेत किए जाएंगे; चाहे वे गहरे लाल रंग के कपड़े की तरह हों, वे ऊन की तरह उजले हो जाएंगे।’” (यशायाह १:१८, NW) दिल को छू लेनेवाली इस बेहतरीन आयत की शुरूआत में दिए गए यहोवा के बुलावे का अकसर गलत अर्थ निकाला जाता है। मिसाल के तौर पर, हिन्दी बाइबल कहती है, “आओ, हम आपस में वादविवाद करें।” इससे ऐसा लगता है मानो एक समझौते तक पहुँचने के लिए दोनों पक्षों को थोड़ा-थोड़ा झुकना पड़ेगा। मगर यहोवा को झुकने की कोई ज़रूरत नहीं! अपने विद्रोही और कपटी लोगों के साथ व्यवहार करते वक्त यहोवा ने ऐसा कोई काम नहीं किया जिसकी वजह से उसे झुकना पड़े। (व्यवस्थाविवरण ३२:४, ५) इस आयत में बतायी गयी बहस, बराबर दर्जे के दो लोगों के बीच की बातचीत नहीं है, बल्कि एक अदालती कार्यवाही है जिसमें न्याय किया जाना है। मानो, यहोवा इस अदालत में इस्राएल को, अपनी तरफ से सफाई पेश करने की चुनौती दे रहा है।
१६ यहोवा के साथ मुकद्दमा लड़ने की बात सोचकर ही रोंगटे खड़े हो जाते हैं, मगर यहोवा सबसे दयालु और करुणामयी न्यायाधीश है। उसकी तरह क्षमा करनेवाला और कोई नहीं। (भजन ८६:५) सिर्फ वही इस्राएल के “किरमिजी रंग” जैसे गहरे पापों को धोकर “हिम की तरह श्वेत” कर सकता है। इंसान की अपनी किसी भी कोशिश, जतन या विधि, बलिदान या प्रार्थना से उसके माथे पर लगा पाप का कलंक नहीं धोया जा सकता। केवल यहोवा की क्षमा से ही पाप धुल सकता है। मगर इसके लिए कुछ शर्तें भी हैं। उनमें से एक यह है कि हम अपने पापों को छोड़ दें और दिल से सच्चा पछतावा दिखाएँ।
१७ इस बात की अहमियत को समझाने के लिए यहोवा यही बात दूसरे शब्दों में दोहराता है—“गहरे लाल” रंग के पाप, नई ऊन के समान उजले हो जाएँगे। यहोवा हमें बताना चाहता है कि वह वाकई पापों का क्षमा करनेवाला क्षमाशील परमेश्वर है। अगर हम सच्चे दिल से पश्चाताप करें तो वह गंभीर से गंभीर पापों को भी क्षमा कर सकता है। जिन लोगों को लगता है कि उनके पाप इतने गंभीर हैं कि यहोवा उन्हें कभी माफ नहीं करेगा, उन्हें राजा मनश्शे जैसी मिसालों पर गौर करना चाहिए। मनश्शे ने बरसों तक बहुत ही घिनौने पाप किए थे। मगर जब उसने पश्चाताप किया तो उसे माफ किया गया। (२ इतिहास ३३:९-१६) ऐसे पापियों के साथ-साथ हम सभी को यहोवा यह बता देना चाहता है, इससे पहले कि बहुत देर हो जाए अभी वक्त रहते उसके पास आकर ‘आपस में मामले सुलझा लें।’
आध्यात्मिक रत्नं शोधा
आयझयाज प्रॉफसी-१ अध्या. ४ ¶९
यहोवाचं मंदिर उंच केलं जाईल
९ आज देवाचे लोक एखाद्या खरोखरच्या डोंगरावर दगडांनी बांधलेल्या मंदिरात उपासनेसाठी एकत्र येत नाहीत. यरुशलेममधलं यहोवाचं मंदिर इ.स. ७० मध्ये रोमी सैन्यांनी नष्ट केलं. शिवाय, प्रेषित पौलने हे स्पष्ट केलं, की यरुशलेममधलं मंदिर आणि त्याआधीचा उपासना मंडप पुढे येणाऱ्या एका महान, आध्यात्मिक गोष्टीला सूचित करत होते. ही गोष्ट ‘माणसाने नाही, तर यहोवाने उभारलेल्या खऱ्या मंडपाला’ सूचित करत होती. (इब्री लोकांना ८:२) आज आध्यात्मिक मंडप, येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर यहोवाने घालून दिलेली एक व्यवस्था आहे. आणि या व्यवस्थेमुळे आपण यहोवाची उपासना करू शकतो. (इब्री लोकांना ९:२-१०, २३) त्यामुळे यशया २:२ मध्ये उल्लेख केलेला “यहोवाच्या मंदिराचा पर्वत” आपल्या काळात केल्या जाणाऱ्या यहोवाच्या शुद्ध उपासनेला सूचित करतो, जी अतिशय उच्च आहे. त्यामुळे असं म्हणता येईल, की यहोवाची शुद्ध उपासना करणारे कोणत्याही विशिष्ट ठिकाणी एकत्र येऊन उपासना करत नाहीत, तर ऐक्याने त्याची उपासना करतात.
१-७ डिसेंबर
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यशया ३-५
लोकांनी आपल्या आज्ञा पाळाव्यात अशी यहोवाची अपेक्षा होती आणि ते योग्यच होतं
यशायाह की भविष्यवाणी-I अध्या. ७ ¶३-५
विश्वासघात करनेवाली दाख की बारी पर हाय!
३ हम नहीं जानते कि यशायाह सचमुच गाकर यह कहानी सुनाता है या नहीं, मगर एक बात तो सच है कि इससे सुननेवालों का ध्यान ज़रूर खिंचता है। इन सुननेवालों में ज़्यादातर लोग दाख की बारी लगाने का काम अच्छी तरह जानते हैं, साथ ही यशायाह का यह दृष्टांत सरल है और हकीकत से मेल भी खाता है। आज, दाख उगानेवालों की तरह इस दृष्टांत में बारी का मालिक अंगूर के बीज नहीं बोता बल्कि अंगूर की “उत्तम जाति की” अच्छी “दाखलता” की कलम या बेल लेकर लगाता है। इतना ही नहीं, वह अपनी दाख की बारी “एक अति उपजाऊ टीले पर” लगाता है, ताकि दाख की बारी बहुत फल-फूल सके।
४ दाख की बारी से फल पाने के लिए कड़ी मेहनत करनी पड़ती है। यशायाह बताता है कि बारी के मालिक ने ‘मिट्टी खोदी और उसके पत्थर बीने।’ ऐसे काम में ना सिर्फ घंटों सख्त मेहनत करनी पड़ती है बल्कि इसमें हालत भी पस्त हो जाती है! फिर इस मालिक ने इनमें से बड़े-बड़े पत्थर लेकर “एक गुम्मट बनाया।” पुराने ज़माने में ऐसे गुम्मट पहरेदारों के लिए चौकी का काम करते थे, जहाँ खड़े होकर वे बारी पर नज़र रखते थे और चोरों और जानवरों से फसल की रक्षा करते थे। उसने सीढ़ीदार बारी के किनारे-किनारे पत्थर की दीवारें भी बनायीं। (यशायाह ५:५) यह अकसर इसलिए किया जाता था ताकि मिट्टी की ऊपरी उपजाऊ परत जो पौधों के लिए बहुत ज़रूरी थी, पानी में बह न जाए।
५ अपनी दाख की बारी की देखभाल करने में खून-पसीना एक करने के बाद, मालिक का यह उम्मीद करना वाजिब है कि उसकी बारी अच्छा फल लाए। इसी उम्मीद के सहारे वह दाखरस निकालने के लिये एक कुण्ड भी खोदता है। लेकिन क्या उसकी उम्मीदें पूरी होती हैं? जी नहीं, अच्छे फल के बजाय दाख की बारी में जंगली अंगूर पैदा होते हैं।
यशायाह की भविष्यवाणी-I अध्या. ७ ¶८-९
विश्वासघात करनेवाली दाख की बारी पर हाय!
८ यशायाह, दाख की बारी के मालिक, यानी यहोवा को ‘मेरा प्रिय’ कहता है। (यशायाह ५:१) यशायाह परमेश्वर के बारे में इतने अपनेपन से सिर्फ इसलिए बोल सका क्योंकि यहोवा के साथ उसका बहुत ही गहरा और करीबी रिश्ता था। (अय्यूब २९:४; भजन २५:१४ से तुलना कीजिए।) लेकिन इस भविष्यवक्ता का प्यार, परमेश्वर के उस प्यार के सामने कुछ भी नहीं जो उसने अपनी “दाख की बारी,” यानी उस जाति के लिए दिखाया जिसे उसने अपने हाथों से ‘लगाया’ था।—निर्गमन १५:१७; भजन ८०:८, ९ से तुलना कीजिए।
९ यहोवा ने अपनी इस जाति को कनान देश में ‘लगाया’ था और उन्हें अपने नियम और कानून दिए थे। ये नियम एक ऐसी दीवार या बाड़े की तरह थे जो उन्हें दूसरी जातियों से अलग रखकर भ्रष्ट होने से बचाए रखते। (निर्गमन १९:५, ६; भजन १४७:१९, २०; इफिसियों २:१४) इसके अलावा, यहोवा ने उनके लिए न्यायी, याजक और भविष्यवक्ता भी ठहराए थे जो लोगों को समझाया और सिखाया करते थे। (२ राजा १७:१३; मलाकी २:७; प्रेरितों १३:२०) और जब-जब इस्राएल पर दूसरे देश हमला करते थे तो यहोवा उन्हें छुटकारा देने के लिए छुड़ानेवालों को भेजता था। (इब्रानियों ११:३२, ३३) इसलिए, यहोवा का यह पूछना मुनासिब है: “मेरी दाख की बारी के लिये और क्या करना रह गया जो मैं ने उसके लिये न किया हो?”
टेहळणी बुरूज०६ ६/१५ १८ ¶१
“या द्राक्षवेलाची काळजी घे”
यशयाने ‘इस्राएलच्या घराण्याची’ तुलना एका द्राक्षमळ्याशी केली. या द्राक्षमळ्याने हळूहळू ‘जंगली द्राक्षं’ किंवा कुजलेली फळं उत्पन्न केली. (यशया ५:२, ७) जंगली द्राक्षं लागवड केलेल्या द्राक्षांपेक्षा खूपच लहान असतात आणि त्यांत खूप कमी गर असतो. कारण त्यांच्या बियांचा आकार मोठा असतो आणि त्यांची संख्याही जास्त असते. त्यामुळे द्राक्षारस बनवण्यासाठी आणि खाण्यासाठी त्यांचा काहीच उपयोग होत नाही. साहजिकच धर्मत्यागी इस्राएल राष्ट्राला सूचित करण्यासाठी हे एक योग्यच उदाहरण होतं. या राष्ट्राने नीतीची फळं उत्पन्न करण्यापेक्षा यहोवाच्या आज्ञेविरुद्ध जाऊन वाईट फळं उत्पन्न केली. यात द्राक्षमळ्याच्या मालकाचा, यहोवाचा काहीच दोष नव्हता. कारण या राष्ट्राने चांगली फळं उत्पन्न करावीत म्हणून यहोवाने सगळं काही केलं होतं. म्हणूनच यहोवाने म्हटलं: “मी माझ्या द्राक्षमळ्यासाठी काय नाही केलं? त्याच्यासाठी मी शक्य ते सगळं केलं.”—यशया ५:४.
टेहळणी बुरूज०६ ६/१५ १८ ¶२
“या द्राक्षवेलाची काळजी घे”
इस्राएलच्या द्राक्षवेलीने चांगली फळं उत्पन्न केली नाहीत, म्हणून यहोवाने त्यांना असा इशारा दिला, की त्याच्या लोकांभोवती त्याने बांधलेली संरक्षक भिंत तो पाडून टाकेल. आणि यापुढे तो या लाक्षणिक वेलीची कधीच छाटणी करणार नाही किंवा तिच्या जमिनीची मशागत करणार नाही. शिवाय, वसंत ऋतूतल्या ज्या पावसावर तिचं पीक अवलंबून होतं तो पाऊस तो कधीच पाडणार नाही, आणि तो द्राक्षमळा काटेरी झुडपांनी आणि जंगली गवताने भरून जाईल.—यशया ५:५, ६.
आध्यात्मिक रत्नं शोधा
आयझयाज प्रॉफसी-१ अध्या. ७ ¶१८-१९
अविश्वासू द्राक्षमळ्याचा धिक्कार असो!
१८ प्राचीन इस्राएलमधली सगळी जमीन यहोवाचीच होती. प्रत्येक कुटुंबाला देवाकडून वारशाने जमीन मिळालेली होती. इस्राएली लोक ही जमीन भाड्याने देऊ शकत होते किंवा त्यावर कर्ज घेऊ शकत होते. पण ती “कायमची” विकू शकत नव्हते. (लेवीय २५:२३) या नियमामुळे कोणीही जमिनी बळकावून त्यांचा गैरफायदा घेऊ शकत नव्हतं. शिवाय, गरिबीमुळे येणाऱ्या लाचारीपासूनही कुटुंबांचं संरक्षण व्हायचं. पण यहूदामधले काही जण त्यांच्या लोभीपणामुळे मालमत्तेबद्दल असलेले देवाचे नियम मोडत होते. म्हणूनच मीखा संदेष्ट्याने म्हटलं: “ते शेतांची हाव धरतात आणि ती बळकावतात; घरांचा लोभ धरतात आणि ती ताब्यात घेतात; ते एखाद्याची फसवणूक करून त्याचं घर, आणि त्याचा वारसा हिरावून घेतात.” (मीखा २:२) पण नीतिवचनं २०:२१ मध्ये असा इशार दिलाय: “हाव धरून मिळवलेला वारसा शेवटी फायद्याचा ठरणार नाही.”
१९ यहोवा असं वचन देतो, की या लोकांनी चुकीच्या मार्गांनी मिळवलेलं सगळं काही तो काढून घेईल. त्यांनी बळकावलेली घरं “ओसाड पडतील.” त्यांनी ज्या जमिनींचा लोभ धरला होता त्यांचं उत्पन्न अगदी किरकोळ असेल. हा शाप नेमका कसा आणि कधी पूर्ण झाला हे सांगितलेलं नाही. पण असं दिसतं, की इस्राएली लोकांना पुढे बाबेलच्या बंदिवासात वाईट परिस्थितीला तोड द्यावं लागलं तेव्हा तो शाप काही प्रमाणात पूर्ण झाला असावा.—यशया २७:१०.
८-१४ डिसेंबर
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यशया ६-८
“मी जाईन! मला पाठव!”
तुमच्या स्वेच्छेने पुढे येण्याच्या मनोवृत्तीमुळे यहोवाचा गौरव होतो!
५ प्राचीन काळात यहोवाने यशया संदेष्ट्याला एका खास सेवेसाठी निवडलं. (यश. ६:८-१०) यशयाने यहोवाच्या आमंत्रणाचा स्वीकार करत म्हटलं: “हा मी आहे, मला पाठव.” आजदेखील यहोवा विश्वासू सेवकांना त्याच्या कार्यात सहभागी होण्याची संधी देतो. या संधीचा स्वीकार करण्याद्वारे हजारो यहोवाचे सेवक त्यांचीही मनोवृत्ती ही यशया संदेष्ट्याप्रमाणेच आहे हे दाखवून देत आहेत. हे सेवक वेगवेगळ्या प्रकारच्या नेमणूका स्वीकारण्यास तयार आहेत. तसंच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सेवा करण्याची आणि तिथल्या समस्यांचा आणि परिस्थितींचा सामना करण्याचीही त्यांची तयारी आहे. पण यहोवाची सेवा करत असताना कदाचित कोणी असा विचार करेल, की ‘सेवा करण्याची जी संधी मला मिळाली आहे, तिची मला कदर आहे. पण मी करत असलेल्या सेवेचं खरंच काही मोल आहे का? माझ्याशिवायही यहोवा त्याचं कार्य पूर्ण करून घेऊ शकतोच ना?’ तुम्हालाही कधी असं वाटलं आहे का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपण प्राचीन काळातील यहोवाच्या दोन सेवकांच्या जीवनात घडलेल्या काही घटनांवर नजर टाकू. आपण दबोरा आणि बाराक या सेवकांबद्दल आता पाहू.
तुम्ही प्रचार कार्यात कसे टिकून राहू शकता?
५ यशया संदेष्ट्याच्या उदाहरणानेही अनेकांना क्षेत्र सेवेत टिकून राहण्याची प्रेरणा दिली आहे. त्याचे देश बांधव त्याचा संदेश ऐकणार नाहीत हे देवाने त्याला सांगितले होते. यहोवाने म्हटले: “त्यांचे हृदय जड कर, त्यांचे कान बधिर कर व त्यांचे डोळे चिपडे कर.” याचा अर्थ, यशया आपल्या नेमणुकीत अपयशी ठरणार होता असा होतो का? नाही, देवाच्या दृष्टिकोनातून तर मुळीच नाही! संदेष्टा म्हणून कार्य करण्याची संधी पुढे आली तेव्हा “हा मी आहे, मला पाठीव” असे तो म्हणाला. (यश. ६:८-१०) आणि या कार्य नेमणुकीत तो शेवटपर्यंत टिकून राहिला. प्रचार करण्याच्या आज्ञेला तुम्हीही असाच प्रतिसाद देता का?
यशायाह की भविष्यवाणी-I अध्या. ८ ¶२३
यहोवा परमेश्वर अपने पवित्र मंदिर में है
२३ यशायाह का हवाला देते हुए, यीशु दिखा रहा था कि उसके दिनों में यह भविष्यवाणी पूरी हो रही थी। इक्का-दुक्का लोगों को छोड़ पूरी जाति का रवैया यशायाह के दिनों के यहूदियों जैसा था। जब यीशु ने उन्हें संदेश सुनाया तो उन्होंने खुद को अंधा और बहरा बना लिया और इसीलिए उन पर भी विनाश आया। (मत्ती २३:३५-३८; २४:१, २) यह तब हुआ जब सा.यु. ७० में, जनरल टाइटस अपनी रोमी फौजों को लेकर आया और यरूशलेम नगर और उसके मंदिर को तहस-नहस कर दिया। फिर भी, कुछ लोगों ने यीशु की बात सुनी थी और उसके चेले भी बने। यीशु ने उन्हें “धन्य” कहा था। (मत्ती १३:१६-२३, ५१) उसने उन्हें आगाह किया था कि जब वे “यरूशलेम को सेनाओं से घिरा हुआ” देखें, तब उन्हें “पहाड़ों पर भाग” जाना चाहिए। (लूका २१:२०-२२) इस तरह विश्वास रखनेवाला, इन लोगों का यह “पवित्र वंश” बचा रहा जो एक आत्मिक जाति, यानी ‘परमेश्वर का इस्राएल’ बन चुका था।—गलतियों ६:१६.
“ऐका व समजून घ्या”
२ अनेकांना येशूच्या शब्दांचा अर्थ का समजला नाही? कारण, त्यांच्या मनात आधीपासूनच काही चुकीचे विचार पक्के बसलेले होते आणि त्यांचा हेतूसुद्धा चुकीचा होता. अशा लोकांना येशूने म्हटले: “तुम्ही आपला संप्रदाय पाळण्याकरता देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग शोधून काढला आहे!” (मार्क ७:९) या लोकांनी येशूच्या शब्दांचा अर्थ समजून घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला नाही. त्यांना त्यांच्या प्रथा व त्यांचे मत बदलायचे नव्हते. ते आपल्या कानांनी येशूचे शब्द ऐकत तर होते, पण ते ग्रहण करण्यासाठी त्यांच्या अंतःकरणाचे दरवाजे मात्र पूर्णपणे बंद होते! (मत्तय १३:१३-१५ वाचा.) तेव्हा, येशूच्या शिकवणींतून फायदा प्राप्त करण्यासाठी आपल्या अंतःकरणाचे दरवाजे खुले आहेत की नाहीत, याची खात्री आपण कशी करू शकतो?
आध्यात्मिक रत्नं शोधा
यशया पुस्तकाच्या पहिल्या भागातील ठळक मुद्दे
७:३, ४—यहोवाने आहाज या दुष्ट राजाचे तारण का केले? सिरिया व इस्राएलच्या राजांनी यहुदाच्या आहाज राजाला राजपदावरून काढून त्याच्या जागी, ताबेलाचा पुत्र, हा त्यांच्या इशाऱ्यांवर नाचणारा राजा नियुक्त करायचे ठरवले. हा ताबेलाचा पुत्र दाविदाचा वंशज नव्हता. ही दुष्ट योजना नक्कीच दियाबलाची होती कारण हा बेत जर सफल झाला असता तर दाविदासोबत यहोवाने केलेल्या राज्याच्या कराराची पूर्णता होण्यात बाधा आली असती. “शांतिचा अधिपती” ज्या वंशावळीतून येणार होता त्या वंशावळीचे रक्षण करण्याकरता यहोवाने आहाजाचे रक्षण केले.—यशया ९:६.
१५-२१ डिसेंबर
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यशया ९-१०
‘तेजस्वी प्रकाशाची’ भविष्यवाणी
यशायाह की भविष्यवाणी-I-HI अध्या. १० ¶१६-१७
शान्ति के शासक के आने का वादा
१६ यशायाह ने जिन “बाद के दिनों” की भविष्यवाणी की थी, वे इस धरती पर मसीह की सेवकाई के दिन थे। यीशु की ज़्यादातर ज़िंदगी गलील में ही बीती थी। गलील प्रांत में ही उसने अपनी सेवकाई शुरू की और यह प्रचार करने लगा: “स्वर्ग का राज्य निकट आया है।” (मत्ती ४:१७) गलील में ही उसने अपना मशहूर पहाड़ी उपदेश दिया था, वहीं अपने प्रेरितों को चुना था, वहीं पहला चमत्कार किया था और अपने पुनरुत्थान के बाद लगभग ५०० चेलों को वहीं दिखायी दिया था। (मत्ती ५:१–७: २७; २८:१६-२०; मरकुस ३:१३, १४; यूहन्ना २:८-११; १ कुरिन्थियों १५:६) इस तरह, यीशु ने “जबूलून और नप्ताली के देशों” की महिमा करके यशायाह की भविष्यवाणी पूरी की। बेशक, यीशु ने सिर्फ गलील के लोगों को ही प्रचार नहीं किया था। उसने सारे देश में सुसमाचार का प्रचार करके, सारी इस्राएल जाति को और यहूदा को भी ‘महिमान्वित किया।’
१७ लेकिन, मत्ती ने गलील में जिस “बड़ी ज्योति” का ज़िक्र किया उसके बारे में क्या कहा जा सकता है? यह भी यशायाह की भविष्यवाणी का ही हवाला था। यशायाह ने लिखा: “जो लोग अन्धियारे में चल रहे थे उन्हों ने बड़ा उजियाला देखा; और जो लोग घोर अन्धकार से भरे हुए मृत्यु के देश में रहते थे, उन पर ज्योति चमकी।” (यशायाह ९:२) पहली सदी तक, झूठे धर्म की शिक्षाओं की वजह से सच्चाई की ज्योति छिपी हुई थी। और-तो-और, यहूदी धर्मगुरुओं ने इस मुश्किल को और भी बढ़ा दिया, क्योंकि वे अपनी धार्मिक परंपराओं से बुरी तरह चिपके रहे जिनसे उन्होंने “परमेश्वर के वचन को व्यर्थ कर दिया” था। (मत्ती १५:६, NHT) जो दीन थे उन्हें सताया जा रहा था, उन्हें समझ नहीं आता था कि वे कहाँ जाएँ, इसलिए वे इन ‘अन्धे अगुवों’ की बतायी राह पर चलते थे। (मत्ती २३:२-४, १६) मगर जब मसीहा यानी यीशु प्रकट हुआ, तो बहुत से दीन जनों की आँखें अद्भुत तरीके से खुल गयीं। (यूहन्ना १:९, १२) यीशु ने इस धरती पर जो काम किए और उसके बलिदान से जो आशीषें मिलीं, उन्हें यशायाह की भविष्यवाणी में सही मायनों में “बड़ा उजियाला” या ज्योति कहा गया है।—यूहन्ना ८:१२.
त्यांनी मशीहाची वाट पाहिली
१३ एक भविष्यवाणी, मशीहाच्या गालीलातील सेवाकार्याविषयी सांगते. यशयाने “जबुलून,” “नफताली” व “विदेशी लोकांचे मंडळ गालील” यांच्याविषयी भविष्यवाणी केली होती. त्याने लिहिले: “अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे; मृत्युच्छायेच्या प्रदेशात बसणाऱ्यांवर प्रकाश पडला आहे.” (यश. ९:१, २) येशूने आपले सेवाकार्य गालीलमधील कफर्णहूम नावाच्या गावात सुरू केले. त्याने जबुलून व नफतालीच्या परिसरातही शिक्षण देण्याचे कार्य केले. त्याने, या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना प्रकाशासारखी चमकणारी सत्ये शिकवून त्यांना मदत केली. (मत्त. ४:१२-१६) गालीलमध्येच येशूने डोंगरावरील प्रवचन दिले, आपल्या प्रेषितांना निवडले आणि आपला पहिला चमत्कार केला. आपले पुनरुत्थान झाल्यानंतर तो ५०० हून अधिक शिष्यांना दिसला तेदेखील गालीलमध्येच. (मत्त. ५:१–७:२७; २८:१६-२०; मार्क ३:१३, १४; योहा. २:८-११; १ करिंथ. १५:६) येशूने ‘जबुलून व नफताली प्रांतांत’ प्रचार कार्य केले तेव्हा यशयाची भविष्यवाणी पूर्ण झाली. येशूने इस्राएलच्या इतर भागांतही राज्याच्या सुवार्तेचा प्रचार केला.
यशायाह की भविष्यवाणी-I-HI अध्या. १० ¶१८-१९
शान्ति के शासक के आने का वादा
१८ जिन लोगों ने इस उजियाले को स्वीकार किया उन्हें ढेरों खुशियाँ मिलीं। यशायाह आगे कहता है: “तू ने जाति को बढ़ाया, तू ने उसको बहुत आनन्द दिया; वे तेरे साम्हने कटनी के समय का सा आनन्द करते हैं, और ऐसे मगन हैं जैसे लोग लूट बांटने के समय मगन रहते हैं।” (यशायाह ९:३) यीशु और उसके चेलों के प्रचार की वजह से, सच्चे दिल के लोग आगे आए और उन्होंने आत्मा और सच्चाई से यहोवा की उपासना करने की इच्छा ज़ाहिर की। (यूहन्ना ४:२४) चार साल से भी कम समय के अंदर, हज़ारों लोग मसीही बने। सा.यु. ३३ में पिन्तेकुस्त के दिन तीन हज़ार लोगों का बपतिस्मा हुआ। और उसके कुछ ही समय बाद, “उन की गिनती पांच हजार पुरुषों के लगभग हो गई।” (प्रेरितों २:४१; ४:४) जब यीशु के चेलों ने पूरे जोश के साथ यह उजियाला फैलाया, तब “यरूशलेम में चेलों की गिनती बहुत बढ़ती गई; और याजकों का एक बड़ा समाज इस मत के आधीन हो गया।”—प्रेरितों ६:७.
१९ यीशु के चेलों को यह बढ़ोतरी देखकर वैसी ही खुशी मिल रही थी जैसी भरपूर फसल काटने पर या लड़ाई में दुश्मन को हराकर उसका लूटा हुआ धन आपस में बाँटने पर मिलती है। (प्रेरितों २:४६, ४७) कुछ समय बाद, यहोवा ने यह उजियाला अन्यजाति के लोगों पर भी फैलाना शुरू किया। (प्रेरितों १४:२७) इसलिए सारी जातियों के लोग इस बात से आनंदित हुए कि यहोवा के करीब जाने का रास्ता अब उनके लिए भी खुल गया है।—प्रेरितों १३:४८.
टेहळणी बुरूज०१ ७/१५ १४-१५ ¶१९-२०
कापणीच्या कामकऱ्यांनो आनंदी व्हा!
१९ येशूच्या सेवाकार्यादरम्यान आणि त्यानंतर काही काळापर्यंत कापणीच्या कार्यात आनंद करण्याजोगी अनेक कारणे होती. त्या काळात बऱ्याच जणांनी सुवार्तेला चांगला प्रतिसाद दिला. खासकरून, सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी त्यांचा आनंद शिगेला पोचला कारण त्या दिवशी पेत्राच्या मार्गदर्शनाचा स्वीकार करून जवळजवळ ३,००० लोकांना यहोवाचा पवित्र आत्मा मिळाला आणि देवाच्या आध्यात्मिक इस्राएल राष्ट्राचे ते भाग बनले. त्यांची संख्या वाढतच राहिली आणि त्यांचा आनंद देखील वाढत गेला कारण “प्रभु तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे.”—प्रेषितांची कृत्ये २:३७-४१, ४६, ४७; गलतीकर ६:१६; १ पेत्र २:९.
२० त्या काळी यशयाची भविष्यवाणी खरी ठरत होती: “तू राष्ट्राची वृद्धि केली आहे; त्याला महानंदप्राप्ति करून दिली आहे, हंगामाच्या उत्सवसमयी करावयाच्या आनंदाप्रमाणे, लूट वाटून घेणाऱ्या लोकांच्या आनंदाप्रमाणे, ते तुजसमोर आनंद करितात.” (यशया ९:३) अभिषिक्तांच्या ‘वृद्धिंगत झालेल्या राष्ट्रातील’ सदस्यांची संख्या आज पूर्ण झाल्याची आपल्याला दिसत असली तरीसुद्धा कापणीच्या इतर कामकऱ्यांची संख्या दर वर्षी वाढत असल्याचे पाहून निश्चितच आपल्याला खूप आनंद वाटतो.—स्तोत्र ४:७; जखऱ्या ८:२३; योहान १०:१६.
यशायाह की भविष्यवाणी-I-HI अध्या. १० ¶२०-२१
शान्ति के शासक के आने का वादा
२० मसीहा ने जो कुछ किया उसका असर सदा तक रहेगा, जैसे कि यशायाह के अगले शब्दों से नज़र आता है: “तू ने उसकी गर्दन पर के भारी जूए और उसके बहंगे के बांस, उस पर अंधेर करनेवाले की लाठी, इन सभों को ऐसा तोड़ दिया है जैसे मिद्यानियों के दिन में किया था।” (यशायाह ९:४) यशायाह के ज़माने से कई सदियाँ पहले, मिद्यानियों ने मोआबियों के साथ मिलकर साज़िश रची ताकि वे इस्राएलियों को फंदे में फँसाकर उनसे पाप करवाएँ। (गिनती २५:१-९,१४-१८; ३१:१५, १६) बाद में, मिद्यानी सात साल तक आतंक मचाते रहे, इस्राएलियों के गाँवों और खेतों पर हमला करके उन्हें लूटते रहे। (न्यायियों ६:१-६) मगर, तब यहोवा ने अपने सेवक गिदोन के ज़रिए मिद्यान की सेना को इतनी बुरी तरह से मारा कि “मिद्यानियों के [उस] दिन” के बाद, यह ज़िक्र नहीं मिलता कि उन्होंने फिर कभी यहोवा के लोगों पर ज़ुल्म ढाए हों। (न्यायियों ६:७-१६; ८:२८) इसी तरह बहुत जल्द महान गिदोन, यीशु मसीह भी आज के ज़माने में यहोवा के लोगों के दुश्मनों का सर्वनाश कर देगा। (प्रकाशितवाक्य १७:१४; १९:११-२१) उस वक्त, किसी इंसान की ताकत से नहीं बल्कि “जैसे मिद्यानियों के दिन में” हुआ था, वैसे ही यहोवा की शक्ति से पूरी तरह और हमेशा के लिए जीत हासिल होगी। (न्यायियों ७:२-२२) परमेश्वर के लोगों को फिर कभी ज़ुल्म का जूआ नहीं सहना पड़ेगा!
२१ परमेश्वर ने कभी-भी युद्ध और हिंसा को बढ़ावा देने के मकसद से अपनी शक्ति का प्रदर्शन नहीं किया है। पुनरुत्थान पा चुका यीशु, शान्ति का शासक है और वह सदा की शान्ति लाने के लिए ही अपने दुश्मनों का नामो-निशान मिटाएगा। यशायाह अब बताता है कि युद्ध में इस्तेमाल होनेवाली हर चीज़ कैसे आग में भस्म कर दी जाएगी: “युद्ध में धप धप करने वाले प्रत्येक योद्धा के जूते, और खून में सने कपड़े जलाने के लिए आग का ईंधन ही होंगे।” (यशायाह ९:५, NHT) युद्ध लड़ने के लिए जा रहे सैनिकों के जूतों की कदम-ताल फिर कभी सुनायी नहीं पड़ेगी। पत्थर-दिल सैनिकों के खून से सने कपड़े फिर कभी नज़र नहीं आएँगे। फिर कभी युद्ध नहीं होगा, वह हमेशा के लिए मिट जाएगा!—भजन ४६:९.
आध्यात्मिक रत्नं शोधा
आयझयाज प्रॉफसी-१ अध्या. १० ¶२३-२४
शांतीचा राजकुमार येण्याचं अभिवचन
२३ सल्ला देणाऱ्या व्यक्तीला सल्लागार म्हटलं जातं. येशू पृथ्वीवर होता तेव्हा त्याने लोकांना चांगले सल्ले दिले. बायबलमध्ये म्हटलंय, की ‘लोक त्याची शिकवायची पद्धत पाहून थक्क व्हायचे.’ (मत्तय ७:२८) तो खूप बुद्धिमान होता आणि इतरांची परिस्थिती लक्षात घेऊन सल्ला द्यायचा. त्याला माणसांच्या प्रवृत्तीची अतिशय सखोल समज होती. त्याने फक्त इतरांच्या चुका दाखवून देण्यासाठीच सल्ला दिला नाही, तर बऱ्याचदा इतरांना शिकवण्यासाठी आणि प्रेमळपणे मदत करण्यासाठीसुद्धा सल्ला दिला. येशूने दिलेला सल्ला परिपूर्ण, ज्ञानाच्या आधारावर असलेला आणि कधीच चुकीचा न ठरणारा होता. त्यामुळे आपण जर त्याचं पालन केलं तर आपल्याला सर्वकाळाचं जीवन मिळू शकतं.—योहान ६:६८.
२४ येशूने फक्त त्याच्या विलक्षण बुद्धीच्या आधारावर सल्ला दिला नाही. उलट तो एकदा म्हणाला: “मी जे शिकवतो ते माझं स्वतःचं नाही, तर ज्याने मला पाठवलं त्याच्याकडून आहे.” (योहान ७:१६) शलमोनला जशी यहोवाकडून बुद्धी मिळाली होती तशीच येशूलाही यहोवाकडून बुद्धी मिळाली आहे. (१ राजे ३:७-१४; मत्तय १२:४२) आज ख्रिस्ती मंडळीत जे शिकवायचं आणि सल्ला द्यायचं काम करतात, त्यांनी येशूसारखंच नेहमी देवाच्या वचनाच्या आधारावर शिकवलं पाहिजे आणि सल्ला दिला पाहिजे.—नीतिवचनं २१:३०.
२२-२८ डिसेंबर
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यशया ११-१३
मसीहा कसा असणार होता?
यशायाह की भविष्यवाणी-I-HI अध्या. १३ ¶४-५
मसीहा के राज में उद्धार और आनंद
४ यशायाह के ज़माने से कई सदियों पहले, इब्रानी भाषा में बाइबल लिखनेवाले दूसरे लेखकों ने भी मसीहा के आने का इशारा किया था। यही वह सच्चा प्रधान था जिसे यहोवा इस्राएलियों के पास भेजनेवाला था। (उत्पत्ति ४९:१०; व्यवस्थाविवरण १८:१८; भजन ११८:२२, २६) अब यशायाह के ज़रिए यहोवा इस प्रधान के बारे में और ज़्यादा जानकारी देता है। यशायाह लिखता है: “यिशै के ठूंठ में से एक अंकुर फूट निकलेगा, हां, उसकी जड़ में से एक शाखा निकलकर फलवन्त होगी।” (यशायाह ११:१, NHT. भजन १३२:११ से तुलना कीजिए।) “अंकुर” और “शाखा” दोनों ही शब्दों से इस बात का संकेत मिलता है कि मसीहा, यिशै के पुत्र दाऊद के वंश से होगा जिसे इस्राएल का राजा नियुक्त करने के लिए तेल से अभिषिक्त किया गया था। (१ शमूएल १६:१३; यिर्मयाह २३:५; प्रकाशितवाक्य २२:१६) सच्चा मसीहा जब आएगा तो दाऊद के घराने की “शाखा” होने के नाते वह अच्छा फल लाएगा।
५ जिस मसीहा के आने का वादा किया गया था, वह यीशु है। सुसमाचार की किताब लिखनेवाले मत्ती ने यशायाह ११:१ के शब्दों का हवाला देते हुए कहा कि यीशु के “नासरी” कहलाए जाने से भविष्यवक्ताओं का वचन पूरा हुआ। यीशु को इसलिए नासरी कहा गया क्योंकि उसकी परवरिश नासरत नगर में हुई। ऐसा लगता है कि इस नगर का नाम, यशायाह ११:१ में “अंकुर” शब्द के लिए इस्तेमाल हुए इब्रानी शब्द से संबंध रखता है।—मत्ती २:२३, NHT, फुटनोट; लूका २:३९, ४०.
येशू पृथ्वीवर कोठून आला?
मशिहाला “नासोरी म्हणतील” असे बायबलमधील एका भविष्यवाणीत अनेक शतकांआधी भाकीत करण्यात आले होते. शुभवर्तमान लेखक मत्तय म्हणतो, की येशूचे कुटुंब ‘नासरेथ नावाच्या गावी जाऊन राहिले; अशासाठी की, ‘त्याला नासोरी म्हणतील’ हे जे संदेष्ट्यांच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे.’ (मत्तय २:१९-२३) नासोरीचा अर्थ, “धुमारा” अर्थात कोंब या इब्री शब्दाशी जुळतो. मत्तय खरे तर, यशयाने केलेल्या भविष्यवाणीचा उल्लेख करत होता. “इशायाच्या बुंधाला धुमारा फुटेल,” अर्थात दाविदाचा बाप इशाया याच्या वंशातून मशिहा येईल, असे यशयाने भविष्यवाणीत म्हटले होते. (यशया ११:१) आणि येशू खरोखरच, इशायाचा पुत्र दावीद याच्या वंशातून आला होता.—मत्तय १:६, १६; लूक ३:२३, ३१, ३२.
यशायाह की भविष्यवाणी-I-HI अध्या. १३ ¶६
मसीहा के राज में उद्धार और आनंद
६ मसीहा को कैसा राजा होना था? क्या वह क्रूर अश्शूरी की तरह होगा जो अपनी मरज़ी पूरी करता था और जिसने उत्तर के इस्राएल राज्य के दस गोत्रों को मिटा डाला था? हरगिज़ नहीं। मसीहा के बारे में, यशायाह कहता है: “यहोवा की आत्मा, बुद्धि और समझ की आत्मा, युक्ति और पराक्रम की आत्मा, और ज्ञान और यहोवा के भय की आत्मा उस पर ठहरी रहेगी। और उसको यहोवा का भय सुगन्ध सा भाएगा।” (यशायाह ११:२, ३क) मसीहा का अभिषेक तेल से नहीं, बल्कि परमेश्वर की पवित्र आत्मा से किया गया। यह तब हुआ जब यीशु ने बपतिस्मा लिया, और यूहन्ना बपतिस्मा देनेवाले ने देखा कि परमेश्वर की पवित्र आत्मा एक कबूतर के रूप में यीशु पर उतर रही है। (लूका ३:२२) यहोवा की आत्मा, यीशु पर ‘ठहरी रहती’ है और जब यीशु बुद्धि, समझ, युक्ति, पराक्रम और ज्ञान से काम लेता है, तो वह इसका सबूत देता है। एक राजा में ये सारे गुण होने कितने ज़रूरी हैं!
यशायाह की भविष्यवाणी-I-HI अध्या. १३ ¶८
मसीहा के राज में उद्धार और आनंद
८ मसीहा किस तरह यहोवा के लिए भय दिखाता है? बेशक यीशु, परमेश्वर के सामने सज़ा पाने के डर से थर-थर काँपता नहीं रहता। इसके बजाय, मसीहा के मन में परमेश्वर के लिए गहरा आदर और श्रद्धा है। वह परमेश्वर को दिल से प्यार करता है, इसलिए उसका भय मानता है। परमेश्वर का भय माननेवाला हर इंसान यीशु की तरह हमेशा ऐसे काम करना चाहता है “जिस से [परमेश्वर] प्रसन्न” हो। (यूहन्ना ८:२९) यीशु अपनी कथनी और करनी से यह सिखाता है कि हर दिन दिल से यहोवा का भय मानकर चलने से ज़्यादा खुशी किसी और बात से नहीं मिल सकती।
आपण यहोवाची भीती का बाळगली पाहिजे?
५ ज्या व्यक्तीच्या मनात यहोवाबद्दल योग्य भीती असते, त्याचं यहोवावर प्रेम असतं. आणि त्याला असं काहीही करायचं नसतं ज्यामुळे त्याचं आणि यहोवाचं नातं धोक्यात येईल. येशू कधीच यहोवाला घाबरत नव्हता. (यश. ११:२, ३) तर, त्याच्या मनात यहोवाबद्दल योग्य भीती होती. (इब्री ५:७) तसंच, येशूचं यहोवावर खूप प्रेम होतं. आणि त्याला स्वतःहून त्याची आज्ञा पाळायची होती. (योहा. १४:२१, ३१) येशूसारखाच, आपल्याही मनात यहोवाबद्दल गाढ आदर आहे. आणि त्याचं प्रेम, त्याची बुद्धी, न्याय आणि सामर्थ्य पाहून आपण भारावून जातो. शिवाय, आपल्याला हेही माहीत आहे की यहोवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे. आणि तो आपल्याला शिकवतो तेव्हा आपण त्याला कसा प्रतिसाद देतो या गोष्टीची त्याला काळजी असते. जेव्हा आपण त्याच्या आज्ञा मोडतो तेव्हा त्याला दुःख होतं. पण जेव्हा आपण त्याच्या इच्छेप्रमाणे करतो तेव्हा त्याला आनंद होतो.—स्तो. ७८:४१; नीति. २७:११.
यशायाह की भविष्यवाणी-I-HI अध्या. १३ ¶९
मसीहा के राज में उद्धार और आनंद
९ यशायाह, मसीहा के कुछ और गुणों के बारे में भविष्यवाणी करता है: “वह मुंह देखा न्याय न करेगा और न अपने कानों के सुनने के अनुसार निर्णय करेगा।” (यशायाह ११:३ख) अगर आपको किसी अदालत में पेश होना पड़े, तो क्या आप नहीं चाहेंगे कि आपका जज भी ऐसा ही हो? पूरी दुनिया का न्याय करने के लिए ठहराए गए जज की हैसियत से, मसीहा झूठी दलीलों, अदालती हथकंडों या अफवाहों के झाँसे में नहीं आता, और किसी का बाहरी रुतबा जैसे धन-दौलत उसकी नज़रों में कोई मायने नहीं रखता। उसकी नज़रों से कपट छिप नहीं सकता, साथ ही उसकी पारखी नज़र पहचान सकती है कि एक खस्ताहाल इंसान का असल में दिल कैसा है। वह ‘छिपे हुए और गुप्त मनुष्यत्व’ को या अंदर छिपे इंसान को देखने की काबिलीयत रखता है। (१ पतरस ३:४) यीशु की सर्वश्रेष्ठ मिसाल उन सभी के लिए बहुत ही बढ़िया आदर्श है जिन्हें मसीही कलीसिया में कई मामलों का न्याय करने की ज़िम्मेदारी सौंपी जाती है।—१ कुरिन्थियों ६:१-४.
यशायाह की भविष्यवाणी-I-HI अध्या. १३ ¶११
मसीहा के राज में उद्धार और आनंद
११ जब यीशु के चेलों को ताड़ना की ज़रूरत होती है तब वह उन्हें इस तरीके से सुधारता है जिससे उन्हें ज़्यादा-से-ज़्यादा फायदा हो। मसीही प्राचीनों के लिए यीशु क्या ही बढ़िया मिसाल है! लेकिन जो दुष्टता के कामों में लगे रहते हैं, यीशु उनका न्याय कड़ाई से करता है। जब परमेश्वर इस दुनिया से लेखा लेगा, तब मसीहा अपनी ज़ोरदार आवाज़ से ‘पृथ्वी को मारेगा,’ और सब दुष्टों के मिटाए जाने का हुक्म देगा। (भजन २:९. प्रकाशितवाक्य १९:१५ से तुलना कीजिए।) इसके बाद, ऐसा वक्त आएगा जब इंसानों की शांति को भंग करनेवाला एक भी दुष्ट बाकी नहीं बचेगा। (भजन ३७:१०, ११) यीशु की कटि और कमर, धार्मिकता और सच्चाई के फेंटे से कसी हुई है, और वह यह सब करने की ताकत रखता है।—भजन ४५:३-७.
आध्यात्मिक रत्नं शोधा
आयझयाज प्रॉफसी-१ अध्या. १३ ¶१६-१८
मसीहाच्या राज्यात तारण आणि आनंद
१६ सैतानाने जेव्हा एदेन बागेत आदाम आणि हव्वाला यहोवाची आज्ञा मोडायला लावलं तेव्हा शुद्ध उपासनेवर पहिल्यांदा हल्ला झाला. आजपर्यंत सैतान तेच करत आला आहे. तो जास्तीत जास्त लोकांना देवापासून दूर न्यायचा प्रयत्न करत आहे. पण यहोवा कधीच शुद्ध उपासना पृथ्वीवरून नाहीशी होऊ देणार नाही. कारण यात त्याचं नाव गोवलेलं आहे आणि त्याला आपल्या उपासकांची काळजी आहे. म्हणून यशया संदेष्ट्याद्वारे त्याने एक जबरदस्त अभिवचन दिलं: “त्या दिवशी, राष्ट्रांसाठी निशाणी म्हणून इशायचं मूळ झेंड्यासारखं उभं राहील. राष्ट्रा-राष्ट्रांतले लोक मार्गदर्शनासाठी त्याच्याकडे येतील, आणि त्याचं निवासस्थान वैभवशाली होईल.” (यशया ११:१०) इ.स.पू. ५३७ मध्ये यरुशलेम शहर (दावीदने या शहराला राजधानी शहर बनवलं होतं) राष्ट्रांसाठी निशाणी म्हणून झेंड्यासारखं उभं राहिलं आणि बंदिवासात असलेल्या यहुद्यांना ते जणू परत आपल्याकडे यायला आणि मंदिर पुन्हा बांधायला बोलवत होतं.
१७ पण पुढे ही भविष्यवाणी आणखी मोठ्या प्रमाणात पूर्ण होणार होती. आधी पाहिल्याप्रमाणे ही भविष्यवाणी सर्व राष्ट्रांमधल्या लोकांचा एकमेव खरा नेता असणाऱ्या मसीहाच्या राज्याला सूचित करते. प्रेषित पौलने यशया ११:१० चा संदर्भ घेऊन म्हटलं, की त्याच्या दिवसांत राष्ट्रांमधले लोकसुद्धा ख्रिस्ती मंडळीचा भाग बनतील. या वचनाच्या एका ग्रीक भाषांतराचा संदर्भ घेऊन त्याने असं म्हटलं: “यशयासुद्धा म्हणतो: ‘इशायच्या मुळाला अंकुर फुटेल; तो राष्ट्रांवर राज्य करायला उभा राहील; राष्ट्रा-राष्ट्रांतले लोक त्याच्यावर आशा ठेवतील.’” (रोमकर १५:१२) ही भविष्यवाणी आज आपल्या काळातही पूर्ण होत आहे. कारण मसीहाच्या अभिषिक्त भावांना पाठिंबा देऊन राष्ट्रांमधले लोक यहोवावर प्रेम असल्याचं दाखवत आहेत.—यशया ६१:५-९; मत्तय २५:३१-४०.
१८ आजच्या काळात या भविष्यवाणीची पूर्णता कधी सुरू झाली? यशयाने “त्या दिवशी” असं जे म्हटलंय तो दिवस १९१४ मध्ये सुरू झाला. त्या वर्षी मसीहाला देवाच्या स्वर्गातल्या राज्याचा राजा म्हणून अधिकार मिळाला. (लूक २१:१०; २ तीमथ्य ३:१-५; प्रकटीकरण १२:१०) तेव्हापासून येशू ख्रिस्त निशाणी असणाऱ्या झेंड्यासारखा स्पष्टपणे दिसू लागला आहे. त्यामुळे एका नीतिमान सरकाराची आशा ठेवणारं आध्यात्मिक इस्राएल आणि सगळ्या राष्ट्रांमधले लोक या झेंड्याकडे एकत्र येऊ लागले आहेत. येशूने भविष्यवाणी केल्याप्रमाणे मसीहाच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या राष्ट्रांमधल्या लोकांना राज्याचा आनंदाचा संदेश सांगितला जात आहे. (मत्तय २४:१४, मार्क १३:१०) आणि या आनंदाच्या संदेशाचा जबरदस्त परिणाम दिसून येत आहे. तो म्हणजे, ‘सर्व राष्ट्रांमधून आलेला आणि कोणत्याही माणसाला मोजता आला नाही असा एक मोठा लोकसमुदाय,’ शुद्ध उपासना करण्यासाठी उरलेल्या अभिषिक्त जनांना येऊन मिळत आहे आणि असं करून ते मसीहाचं नेतृत्व स्वीकारत आहेत. (प्रकटीकरण ७:९) आज जसजसे नवीन लोक यहोवाच्या लाक्षणिक “प्रार्थना-मंदिरात” येत आहेत तसतसे ते मसीहाच्या ‘निवासस्थानाचं’ म्हणजे देवाच्या महान आध्यात्मिक मंदिराचं वैभव आणखी वाढवत आहेत.—यशया ५६:७; हाग्गय २:७.
२९ डिसेंबर–४ जानेवारी
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं यशया १४-१६
देवाच्या लोकांचे शत्रू शिक्षा भोगल्याशिवाय राहणार नाहीत
यशायाह की भविष्यवाणी-I-HI अध्या. १४ ¶१६
यहोवा एक मगरूर नगर का घमंड चूर करता है
१६ यह सब कुछ सा.यु.पू. ५३९ में फौरन नहीं हो गया। लेकिन आज यह बिलकुल साफ देखा जा सकता है कि यशायाह ने बाबुल के बारे में जो कुछ कहा था वह सच साबित हुआ है। बाइबल के एक व्याख्याकार के मुताबिक, पहले जहाँ बाबुल था “आज वह जगह सदियों से उजाड़ पड़ी है। और जहाँ देखो वहाँ बस खंडहरों का ढेर ही दिखाई देता है।” इसके बाद वे आगे कहते हैं: “हो नहीं सकता कि आप यह नज़ारा देख रहे हों और आपके मन में यह बात ना आए कि यशायाह और यिर्मयाह की भविष्यवाणियों का एक-एक शब्द कितनी अच्छी तरह पूरा हुआ है।” तो ज़ाहिर है कि यशायाह के दिनों में रहनेवाला कोई भी इंसान यह भविष्यवाणी नहीं कर सकता था कि एक दिन बाबुल गिर पड़ेगा और बाद में पूरी तरह उजड़ जाएगा। क्योंकि गौर करने लायक बात है कि यशायाह के अपनी किताब में ये भविष्यवाणियाँ लिखने के २०० साल बाद मादियों और फारसियों के हाथों बाबुल गिरा था! और उसे पूरी तरह उजड़ जाने में तो कई सदियाँ लग गयीं। इस बात से, क्या हमारा विश्वास मज़बूत नहीं होता कि बाइबल परमेश्वर की प्रेरणा से लिखा गया वचन है? (२ तीमुथियुस ३:१६) यही नहीं, यह देखकर कि गुज़रे वक्तों में भी यहोवा ने हर भविष्यवाणी का एक-एक शब्द पूरा किया था, हम पूरा भरोसा रख सकते हैं कि बाइबल की जो भविष्यवाणियाँ अब तक पूरी नहीं हुई हैं, वे भी परमेश्वर के ठहराए हुए समय में ज़रूर पूरी होंगी।
यशायाह की भविष्यवाणी-I-HI अध्या. १४ ¶२४
यहोवा एक मगरूर नगर का घमंड चूर करता है
२४ बाइबल में राजा दाऊद के शाही घराने के राजाओं को तारों जैसा बताया गया है। (गिनती २४:१७) दाऊद के बाद से ये ‘तारे’ सिय्योन पर्वत से राज करते थे। सुलैमान ने जब यरूशलेम में मंदिर बनवाया तो उसके बाद से सारे नगर का नाम सिय्योन पड़ गया। मूसा की कानून-व्यवस्था में, इस्राएल के सभी पुरुषों को साल में तीन बार सिय्योन जाने की आज्ञा दी गयी थी। इसलिए, यह ‘सभा का पर्वत’ कहलाया जाने लगा। जब नबूकदनेस्सर ने यह ठाना कि वह यहूदा के राजाओं को हराकर उन्हें उस पर्वत से हटा देगा, तो वह खुद को इन “तारागण” से अधिक ऊँचा करने का अपना इरादा ज़ाहिर कर रहा था। यहूदा के राजाओं पर जीत पाने का श्रेय वह यहोवा को नहीं देता। इसके बजाय, वह ऐसा करके यहोवा की बराबरी करने की जुर्रत करता है।
यशायाह की भविष्यवाणी-I-HI अध्या. १५ ¶१
जातियों के खिलाफ यहोवा की युक्ति
यहोवा चाहे तो अपने लोगों को उनकी दुष्टता की सज़ा देने के लिए दूसरी जातियों का इस्तेमाल कर सकता है। फिर भी, वह इन जातियों की हद-से-ज़्यादा क्रूरता, उनके घमंड और शुद्ध उपासना के खिलाफ उनकी नफरत को अनदेखा नहीं करता। इसीलिए, बहुत पहले उसने यशायाह को प्रेरित किया कि वह ‘बाबुल के विषय एक भारी भविष्यवाणी’ लिखे। (यशायाह १३:१) यहोवा के चुने हुए लोगों को बहुत समय के बाद जाकर कहीं बाबुल से खतरा होगा, अभी तो यशायाह के दिनों में अश्शूर उन पर ज़ुल्म ढा रहा है। अश्शूर, उत्तर के इस्राएल राज्य को तबाह कर चुका है और वह यहूदा को भी काफी हद तक तहस-नहस कर चुका है। मगर अश्शूर की यह जीत बस कुछ ही दिनों की है। यशायाह लिखता है: “सेनाओं के यहोवा ने यह शपथ खाई है, नि:सन्देह जैसा मैं ने ठाना है, वैसा ही हो जाएगा, . . . कि मैं अश्शूर को अपने ही देश में तोड़ दूंगा, और अपने पहाड़ों पर उसे कुचल डालूंगा; तब उसका जूआ उनकी गर्दनों पर से और उसका बोझ उनके कंधों पर से उतर जाएगा।” (यशायाह १४:२४, २५) यशायाह के यह भविष्यवाणी करने के कुछ ही समय बाद, यहूदा के दिल से अश्शूरियों का डर हमेशा-हमेशा के लिए दूर कर दिया गया।
यशायाह की भविष्यवाणी-I-HI अध्या. १५ ¶१२
जातियों के खिलाफ यहोवा की युक्ति
१२ यह भविष्यवाणी कब पूरी होगी? बहुत जल्द। “यही वह बात है जो यहोवा ने इस से पहिले मोआब के विषय में कही थी। परन्तु अब यहोवा ने यों कहा है कि मज़दूरों के वर्षों के समान तीन वर्ष के भीतर मोआब का विभव और उसकी भीड़-भाड़ सब तुच्छ ठहरेगी; और थोड़े जो बचेंगे उनका कोई बल न होगा।” (यशायाह १६:१३, १४) यह भविष्यवाणी पूरी हुई। पुरातत्व से इस बात के सबूत मिले हैं कि सा.यु.पू. आठवीं सदी के दौरान, मोआब पर इतनी तबाही आयी कि उसके कई इलाकों की आबादी ना के बराबर रह गयी थी। राजा तिग्लत्पिलेसेर III लिखता है कि मोआब का राजा सालामानू उसके अधीन था और दूसरे राजाओं की तरह उसे नज़राने की रकम भेजा करता था। सन्हेरीब को मोआब के काम्मूसुनादबी राजा से नज़राना मिलता था। अश्शूर के सम्राटों एसर्हद्दोन और अश्शूरबनीपाल ने बताया कि मोआब के मुसुरी और कामाशालतू राजा उनके आधीन थे। आज मोआबी लोगों का नामो-निशान मिटे हुए सदियाँ बीत चुकी हैं। खुदाई में कुछ खंडहर मिले हैं जिन्हें मोआबी नगरों के खंडहर समझा गया था। मगर ताज्जुब की बात है कि मोआब, जो एक वक्त इस्राएल का इतना ज़बरदस्त दुश्मन था, उसके वजूद में होने का शायद ही कोई सबूत अब तक मिला है।
आध्यात्मिक रत्नं शोधा
यशया पुस्तकाच्या पहिल्या भागातील ठळक मुद्दे
१४:१, २—“ज्यांनी त्यांस बंदिवान करून नेले होते त्यांस ते बंदीत ठेवितील” हे शब्द यहोवाच्या लोकांच्या बाबतीत कसे खरे ठरले? हे शब्द ज्या व्यक्तींच्या बाबतीत खरे ठरले त्यांच्यापैकी एक होता, दानीएल जो मेद व पारस यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या बॅबिलोनमध्ये वरिष्ठ पदावर होता. तसेच एस्तेर, जी पर्शियाची राणी बनली आणि मर्दखय ज्याला पर्शियन साम्राज्याचा पंतप्रधान नियुक्त करण्यात आले.