१५-२१ डिसेंबर
यशया ९-१०
गीत ७७ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. ‘तेजस्वी प्रकाशाची’ भविष्यवाणी
(१० मि.)
गालीलमध्ये एक “तेजस्वी प्रकाश” पाहायला मिळणार होता (यश ९:१, २; मत्त ४:१२-१६; यशायाह की भविष्यवाणी-I-HI अध्या. १० ¶१६-१७; टेहळणी बुरूज११ ८/१५ १० ¶१३)
ज्या राष्ट्रांतले लोक या तेजस्वी प्रकाशाला चांगला प्रतिसाद देणार होते त्यांची संख्या वाढणार होती आणि त्यांच्या आनंदात भर पडणार होती (यश ९:३; यशायाह की भविष्यवाणी-I-HI अध्या. १० ¶१८-१९; टेहळणी बुरूज०१ ७/१५ १४-१५ ¶१९-२०)
या तेजस्वी प्रकाशाचा परिणाम कायम टिकणार होता (यश ९:४, ५; यशायाह की भविष्यवाणी-I-HI अध्या. १० ¶२०-२१)
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
यश ९:६—येशू एक “अद्भुत सल्लागार” असल्याचं कसं दाखवून देणार होता? (आयझयाज प्रॉफसी-१ अध्या. १० ¶२३-२४-mwbr)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) यश १०:१-१४ (शिकवणे अभ्यास ११)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. समोरची व्यक्ती ख्रिस्ती नाही. (शिष्य बनवा धडा १ मुद्दा ४)
५. पुन्हा भेटण्यासाठी
(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. मागच्या वेळी दिलेल्या पत्रिकेवर चर्चा सुरू ठेवा. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ३)
६. विश्वासाबद्दल समजावून सांगणं
(५ मि.) प्रात्यक्षिक. सहसा विचारले जाणारे प्रश्न लेख ३५—विषय: यहोवाच्या साक्षीदारांनी स्वतःच्या शिकवणींनुसार बायबलमध्ये बदल केलाय का? (शिकवणे अभ्यास १२)
गीत ९५
७. प्रकाश आणखी वाढत चालला आहे
(५ मि.) चर्चा.
यहोवाची संघटना सतत पुढे जात आहे. तुम्हीही संघटनेसोबत पुढे जात आहात का? आपण अशी तीन क्षेत्र पाहू ज्यांमध्ये यहोवाची संघटना पुढे जात आहे आणि त्यामुळे आपल्याला फायदे होत आहेत.
सत्याबद्दलची एखादी समज कशी स्पष्ट होत गेली आणि त्यामुळे आपल्याला कसा फायदा झाला याचं एक उदाहरण खाली लिहा.—नीत ४:१८
आपल्या प्रचाराच्या पद्धतींमध्ये आणि कौशल्यांमध्ये कशी सुधारणा होत गेली आणि त्यामुळे येशूची आज्ञा पाळायला आपल्याला कशी मदत झाली याचं एक उदाहरण खाली लिहा.—मत्त २८:१९, २०
संघटनेत झालेल्या एखाद्या बदलामुळे आपल्याला कसा फायदा झाला याचं एक उदाहरण खाली लिहा.—यश ६०:१७
८. डिसेंबर महिन्यासाठी संघटनेची कामगिरी
(१० मि.) हा व्हिडिओ दाखवा.
९. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) बायबलमधून शिकू या! भाग ८ ची प्रस्तावना आणि पाठ ४४-४५