१-७ डिसेंबर
यशया ३-५
गीत १३५ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. लोकांनी आपल्या आज्ञा पाळाव्यात अशी यहोवाची अपेक्षा होती आणि ते योग्यच होतं
(१० मि.)
यहोवाने खूप काळजीने त्याचा “द्राक्षमळा” लावला आणि त्याने चांगली फळं द्यावीत अशी अपेक्षा केली (यश ५:१, २, ७; यशायाह की भविष्यवाणी-I-HI अध्या. ७ ¶३-५, ¶८-९)
पण यहोवाच्या या द्राक्षमळ्याने ‘जंगली द्राक्षंच’ उत्पन्न केली (यश ५:४; टेहळणी बुरूज०६ ६/१५ १८ ¶१-mwbr)
म्हणून यहोवाने तो द्राक्षमळा ओसाड करायचं ठरवलं (यश ५:५, ६; टेहळणी बुरूज०६ ६/१५ १८ ¶२-mwbr)
यावर विचार करा: ‘यहोवा नाराज होईल अशा गोष्टी करण्यापासून दूर राहायला या अहवालामुळे मला कशी मदत होते?’
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
यश ५:८, ९—इस्राएली लोकांनी कोणत्या गोष्टी करून यहोवाला नाराज केलं? (आयझयाज प्रॉफसी-१ अध्या. ७ ¶१८-१९-mwbr)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) यश ५:१-१२ (शिकवणे अभ्यास ५)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. शिकवण्याच्या साधनांमधल्या एखाद्या व्हिडिओबद्दल सांगा. (शिष्य बनवा धडा १ मुद्दा ५)
५. पुन्हा भेटण्यासाठी
(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. JW लायब्ररी ॲपबद्दल समोरच्या व्यक्तीला सांगा आणि ते त्याच्या मोबाईलवर डाऊनलोड करायला मदत करा. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ५)
६. शिष्य बनवण्यासाठी
(५ मि.) घरच्यांकडून विरोधाचा सामना करणाऱ्या बायबल विद्यार्थ्याला प्रोत्साहन द्या. (शिष्य बनवा धडा १२ मुद्दा ४)
गीत ६५
७. मंडळीच्या गरजा
(१५ मि.)
८. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) बायबलमधून शिकू या! पाठ ४०-४१