२४-३० नोव्हेंबर
यशया १-२
गीत ४४ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. “अपराधांच्या भाराने वाकून गेलेल्या” लोकांसाठी आशा
(१० मि.)
[यशया पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
देवाचे लोक ‘अपराधांच्या भाराने वाकून गेले’ होते (यश १:४-६; यशायाह की भविष्यवाणी-I-HI अध्या. २ ¶८)
त्यांनी जर पश्चात्ताप केला तर यहोवा त्यांना पूर्णपणे माफ करायला तयार होता (यश १:१८; यशायाह की भविष्यवाणी-I-HI अध्या. ३ ¶१५-१७)
यावर मनन करा: काही वेळा आपल्याला असं वाटेल, की आपण केलेलं पाप इतकं गंभीर आहे, की आपल्याला माफी मिळूच शकत नाही. अशा वेळी यहोवाने इस्राएली लोकांना जे म्हटलं त्यातून आपल्याला कसा दिलासा मिळू शकतो?
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
यश २:२—“यहोवाच्या मंदिराचा पर्वत” कशाला सूचित करतो? (आयझयाज प्रॉफसी-१ अध्या. ४ ¶९-mwbr)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) यश २:१-११ (शिकवणे अभ्यास ११)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. शिष्य बनवा माहितीपत्रकातल्या ‘आणखी माहिती—क’ यात दिलेल्या एखाद्या बायबल सत्याबद्दल सांगा. (शिष्य बनवा धडा ३ मुद्दा ३)
५. पुन्हा भेटण्यासाठी
(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. पुनर्भेटीसाठी तुम्ही जो विषय तयार करून गेला होता, तो सोडून घरमालकाला वेगळ्याच विषयावर बोलायचं आहे. (शिष्य बनवा धडा ७ मुद्दा ४)
६. भाषण
(५ मि.) बायबलमधून प्रश्नांची उत्तर लेख ९६—विषय: पाप म्हणजे काय? (शिकवणे अभ्यास २०)
गीत ३८
७. यहोवाचे मित्र बना—यहोवा माफ करतो
(१५ मि.) चर्चा.
हा व्हिडिओ दाखवा. शक्य असेल तर आधीच निवडलेल्या काही लहान मुलांना स्टेजवर बोलवून या व्हिडिओबद्दल आणि त्यातून त्यांना काय शिकायला मिळालं याबद्दल विचारा.
८. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) बायबलमधून शिकू या! पाठ ३८, भाग ७ ची प्रस्तावना आणि पाठ ३९