वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb25 नोव्हेंबर पृ. ६-७
  • १७-२३ नोव्हेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १७-२३ नोव्हेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२५
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२५
mwb25 नोव्हेंबर पृ. ६-७

१७-२३ नोव्हेंबर

गीतरत्न ६-८

गीत ३४ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. अनैतिक काम करायच्या मोहाचा विरोध करा

(१० मि.)

शुलेमच्या मुलीने नैतिक रितीने शुद्ध राहावं अशी तिच्या भावांची इच्छा होती (गीत ८:८, ९; इन्साइट “गीतरत्न” ¶११-mwbr)

अनैतिक गोष्टींच्या मोहाचा विरोध केल्यामुळे तिचा विवेक शुद्ध होता आणि तिचं मन शांत होतं (गीत ८:१०; तरुणांचे प्रश्‍न अध्या. २३ ¶१७)

या बाबतीत ती तरुणांसाठी एक चांगलं उदाहरण आहे (तरुणांचे प्रश्‍न२ ३३-mwbr)

तीन इस्राएली माणसं हाताची घडी घालून एका दगडी भिंतीसमोर उभी आहेत.

यावर विचार करा: ‘मला माझ्या मंडळीतल्या अविवाहित भाऊबहिणींना अनैतिक गोष्टींच्या मोहाचा विरोध करायला कशी मदत करता येईल?’

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • गीत ८:६—खऱ्‍या प्रेमाला “याहची ज्वाला” असं का म्हटलंय? (टेहळणी बुरूज१५ १/१५ २९ ¶३)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) गीत ७:१-१३ (शिकवणे अभ्यास १२)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(२ मि.) घरोघरचं साक्षकार्य. jw.org संपर्क कार्डचा वापर करून संभाषण सुरू करा. (शिष्य बनवा धडा ४ मुद्दा ४)

५. संभाषण सुरू करण्यासाठी

(२ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. व्यापारी क्षेत्रात पत्रिकेचा वापर करून संभाषण सुरू करा. (शिष्य बनवा धडा १ मुद्दा ४)

६. संभाषण सुरू करण्यासाठी

(२ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. मैत्रीपूर्ण रितीने संभाषण सुरू करा, पण साक्ष देण्याआधीच संभाषण संपतं. (शिष्य बनवा धडा २ मुद्दा ४)

७. विश्‍वासाबद्दल समजावून सांगणं

(५ मि.) प्रात्यक्षिक. कायम आनंद घ्या! धडा ४२ मुद्दे ३-५ (शिकवणे अभ्यास ७)

ख्रिस्ती जीवन

गीत १२१

८. अनैतिक लैंगिक कृत्यांपासून दूर पळा

(१५ मि.) चर्चा.

गीतरत्न पुस्तकात असं सांगितलंय, की शुलेमच्या मुलीचा प्रियकर प्रेमाच्या गप्पागोष्टी करण्यासाठी तिला बाहेर फिरायला बोलवतो. (गीत २:१०-१४) त्याचा हेतू जरी चुकीचा नसला तरी तिने त्याच्यासोबत जाऊ नये म्हणून तिचे भाऊ तिला कामात गुंतवून ठेवतात. (गीत २:१५) कारण त्यांना माहीत होतं, की तिने जर आपल्या प्रियकरासोबत एकांतात वेळ घालवला तर ती अनैतिक काम करायच्या मोहाला बळी पडू शकते.

बायबल ख्रिश्‍चनांना “अनैतिक लैंगिक कृत्यांपासून दूर पळा” असं सांगतं. (१कर ६:१८) म्हणून चुकीचं काम करायचा मोह होईल अशा कोणत्याही गोष्टीपासून आपण दूर राहिलं पाहिजे. गीतरत्न पुस्तकाच्या लेखकाने देवाच्या प्रेरणेने असंही लिहिलं: “शहाणा धोका पाहून लपतो, पण भोळा पुढे जातो आणि परिणाम भोगतो.”—नीत २२:३.

देवाला “हृदयातल्या गुप्त गोष्टी माहीत असतात” हा व्हिडिओ दाखवा आणि भाऊबहिणींना विचारा:

  • या नाट्यरूपांतरातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?

    देवाला “हृदयातल्या गुप्त गोष्टी माहीत असतात” या व्हिडिओतलं एक दृश्‍य. एका भावाला सभा चालू असताना मेसेज येतो.
    देवाला “हृदयातल्या गुप्त गोष्टी माहीत असतात” या व्हिडिओतलं एक दृश्‍य. तो भाऊ कॉलेजमध्ये एका मुलीच्या जवळ बसला आहेत आणि ती त्याच्या हाताला हात लावत आहे.
    देवाला “हृदयातल्या गुप्त गोष्टी माहीत असतात” या व्हिडिओतलं एक दृश्‍य. तो भाऊ जेवणाच्या वेळी त्याच्या आईवडिलांशी बोलत आहे.

९. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) बायबलमधून शिकू या! पाठ ३६-३७

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ५१ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा