वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb25 सप्टेंबर पृ. ३
  • ८-१४ सप्टेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ८-१४ सप्टेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२५
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२५
mwb25 सप्टेंबर पृ. ३

८-१४ सप्टेंबर

नीतिवचनं ३०

गीत १३६ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. “मला दारिद्र्‌य किंवा श्रीमंतीही देऊ नकोस”

(१० मि.)

खरा आनंद धनसंपत्तीमुळे नाही तर देवावर भरवसा ठेवल्यामुळे मिळतो (नीत ३०:८, ९; टेहळणी बुरूज१८.०१ २४-२५ ¶१०-१२)

लोभी व्यक्‍ती कधीच समाधानी नसते (नीत ३०:१५, १६; टेहळणी बुरूज८७ १०/१ २९ ¶८-९)

बायबलची तत्त्वं आपल्याला कर्जबाजारी होण्यापासून आणि ताण-तणावापासून दूर राहायला मदत करू शकतात (नीत ३०:२४, २५; टेहळणी बुरूज१२ १/१ १० ¶३)

एक लहान मुलगी बरणीत पैसे टाकत आहे आणि तिची आई तिच्याकडे कौतुकाने पाहत आहे.

कौटुंबिक उपासनेसाठी एक कल्पना: पैशाबद्दल प्रत्येकाला काय वाटतं यावर कुटुंबासोबत चर्चा करा.—टेहळणी बुरूज२४.०६ १३ ¶१८.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • नीत ३०:२६—बिजू या प्राण्याकडून आपण काय शिकू शकतो? (टेहळणी बुरूज०९ ४/१५ १७ ¶११-१३)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) नीत ३०:१-१४ (शिकवणे अभ्यास २)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. २०२५ च्या टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती क्र. १ चा वापर करून संभाषण सुरू करा. (शिष्य बनवा धडा १ मुद्दा ३)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ३)

६. विश्‍वासाबद्दल समजून सांगणं

(४ मि.) भाषण. कायम आनंद घ्या! धडा ३७ मुद्दे २-३—विषय: पैशांबद्दल बायबलमध्ये काय सांगितलंय? (शिकवणे अभ्यास ७)

ख्रिस्ती जीवन

गीत ८०

७. फसव्या शांतीला बळी पडू नका!—चिबिसा सेलेमनी

(५ मि.) चर्चा.

हा व्हिडिओ दाखवा आणि मग श्रोत्यांना विचारा:

  • खरी शांती आणि समाधान मिळेल असे निर्णय घेण्याच्या बाबतीत तुम्हाला भाऊ सेलेमनी यांच्याकडून काय शिकायला मिळालं?

८. सप्टेंबर महिन्यासाठी संघटनेची कामगिरी

(१० मि.) हा व्हिडिओ दाखवा.

९. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) बायबलमधून शिकू या! पाठ १६-१७

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत १२८ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा