१-७ सप्टेंबर
नीतिवचनं २९
गीत २८ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. बायबलवर आधारित नसलेल्या शिकवणी आणि रितीरिवाजांपासून दूर राहा
(१० मि.)
यहोवाचं ऐका म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने आनंदी व्हाल (नीत २९:१८; टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६.६-E ६, चौकट)
एखादा रितीरिवाज यहोवाला मान्य आहे का, हे तपासून पाहण्यासाठी यहोवाकडे बुद्धी मागा (नीत २९:३क; टेहळणी बुरूज१९.०४ १७ ¶१३)
बायबलवर आधारित नसलेले रितीरिवाज पाळण्यासाठी इतरांकडून होणाऱ्या दबावाचा विरोध करा (नीत २९:२५; टेहळणी बुरूज१८.११ ११ ¶१२)
काळजीपूर्वक संशोधन करून बायबलचा अभ्यास केल्यामुळे आणि इतरांशी आदराने बोलल्यामुळे तडजोड करायच्या दबावाचा सामना करायला तुम्हाला मदत होईल
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
नीत २९:५—‘शेजाऱ्याची खोटी स्तुती करणारा, स्वतःच्याच पायांसाठी जाळं’ कसं पसरवत असतो? (इन्साइट “खोटी स्तुती” ¶१)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) नीत २९:१-१८ (शिकवणे अभ्यास ५)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. समोरच्या व्यक्तीला लवकरच होणाऱ्या खास भाषणाचं आमंत्रण द्या. (शिष्य बनवा धडा २ मुद्दा ३)
५. संभाषण सुरू करण्यासाठी
(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. २०२५ च्या टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती क्र. १ चा वापर करून संभाषण सुरू करा. समोरच्या व्यक्तीला जर दुसऱ्या एखाद्या विषयात आवड असेल, तर त्याप्रमाणे संभाषणात बदल करा. (शिष्य बनवा धडा ३ मुद्दा ३)
६. संभाषण सुरू करण्यासाठी
(५ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. युद्धाबद्दल चिंता असणाऱ्या व्यक्तीला २०२५ चा टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती क्र. १ हा अंक द्या. (शिष्य बनवा धडा ३ मुद्दा ४)
गीत १५९
७. मंडळीच्या गरजा
(१५ मि.)
८. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) बायबलमधून शिकू या! भाग ४ ची प्रस्तावना आणि पाठ १४-१५