वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb24 मार्च पृ. ५
  • १८-२४ मार्च

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १८-२४ मार्च
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
mwb24 मार्च पृ. ५

१८-२४ मार्च

स्तोत्रं १९-२१

गीत ११ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

एक भाऊ ताऱ्‍यांनी भरलेल्या आकाशाचं निरीक्षण करत आहे.

१. “आकाश देवाच्या गौरवाचं वर्णन करतं”

(१० मि.)

यहोवाची सृष्टी त्याचा गौरव करते (स्तो १९:१; टेहळणी बुरूज०४ १/१ ८ ¶१-२)

यहोवाने अद्‌भुत रितीने सूर्याची निर्मिती केली आहे (स्तो १९:४-६; टेहळणी बुरूज०४ ६/१ १०-११ ¶८-१०)

आपण देवाने निर्माण केलेल्या गोष्टीतून शिकलं पाहिजे (मत्त ६:२८; सावध राहा!९५-E ११/८ ७ ¶३)


कौटुंबिक उपासनेसाठी एक कल्पना: सृष्टीचं निरीक्षण करा आणि मग त्यातून यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं यावर चर्चा करा.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो १९:७-९—ही वचनं हिब्रू कवितांच्या खास पद्धतीची उदाहरणं आहेत असं का म्हणता येईल? (इन्साइट-१ १०७३)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) स्तो १९:१-१४ (शिकवणे  अभ्यास ११)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषणाची सुरुवात करण्यासाठी

(३ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. एखाद्याला स्मारकविधीचं आमंत्रण द्या आणि jw.org चा वापर करून समोरच्या व्यक्‍तीला जवळ असलेलं स्मारकविधीचं ठिकाण शोधा. (शिष्य बनवा  धडा २ मुद्दा ३)

५. संभाषणाची सुरुवात करण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. कोणीतरी दारात ठेवून गेलेली आमंत्रणपत्रिका पाहून स्मारकविधीला आलेल्या व्यक्‍तीचं स्वागत करा. त्याच्या प्रश्‍नांची उत्तरं द्यायची व्यवस्था करा. (शिष्य बनवा  धडा ३ मुद्दा ४)

६. विश्‍वासाबद्दल समजावून सांगणं

(५ मि.) भाषण. सहसा विचारले जाणारे प्रश्‍न  ४५—विषय: यहोवाचे साक्षीदार प्रभुभोजनाचा विधी चर्चपेक्षा वेगळ्या पद्धतीने का पाळतात? (शिकवणे  अभ्यास ६)

ख्रिस्ती जीवन

गीत १४१

७. सृष्टीतल्या गोष्टी पाहून आपला विश्‍वास वाढवा

(१५ मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:

सृष्टीतल्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे निर्माणकर्त्यावरचा तुमचा विश्‍वास कसा वाढतो?

८. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) साक्ष द्या  अध्या. ७ ¶९-१३, पान ५६ वरची चौकट

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ११९ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा