वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb24 मार्च पृ. ८
  • २५-३१ मार्च

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २५-३१ मार्च
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
mwb24 मार्च पृ. ८

२५-३१ मार्च

स्तोत्र २२

गीत १९ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

एक रोमी सैनिक येशूचे कपडे तपासतोय आणि बाकीचे दोन सैनिक त्याच्या कपड्यांसाठी चिठ्ठ्या टाकत आहेत.

सैनिक येशूच्या कपड्यांसाठी चिठ्ठ्या टाकत आहेत

१. येशूच्या मृत्यूबद्दलच्या भविष्यवाण्या

(१० मि.)

देवाने येशूला सोडून दिलंय असं लोकांना वाटेल (स्तो २२:१; टेहळणी बुरूज११ ८/१५ १५ ¶१६)

बरेच लोक येशूबद्दल वाईट बोलतील (स्तो २२:७, ८; टेहळणी बुरूज११ ८/१५ १५ ¶१३)

येशूच्या कपड्यांसाठी चिठ्ठ्या टाकल्या जातील (स्तो २२:१८; टेहळणी बुरूज११ ८/१५ १५ ¶१४; पहिल्या पानावरचं चित्र पाहा)

नंदनवनात एक बहीण झाडाखाली चित्त्यासारख्या एका प्राण्यासोबत बसली आहे आणि बाजूला लामा प्राणी आणि त्याची पिल्लं चरत आहेत.

स्वतःला विचारा, ‘मीखा ४:४ मधल्या भविष्यवाणीप्रमाणेच मसीहाबद्दलच्या इतर भविष्यवाण्याही पूर्ण होतील अशी खातरी मला स्तोत्र २२ मधून कशी मिळते?’

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो २२:२२—आज आपण कोणत्या दोन मार्गांनी स्तोत्रकर्त्याचं अनुकरण करू शकतो? (टेहळणी बुरूज०६ ११/१ २९ ¶७; टे.बु.०३ ९/१ २० ¶१)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) स्तो २२:१-१९ (शिकवणे  अभ्यास २)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषणाची सुरुवात करण्यासाठी

(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. (शिष्य बनवा  धडा ४ मुद्दा ४)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. स्मारकविधीचं आमंत्रण स्वीकारलेल्या तुमच्या ओळखीच्या व्यक्‍तीला पुन्हा भेटा. (शिष्य बनवा  धडा ४ मुद्दा ३)

६. भाषण

(५ मि.) टेहळणी बुरूज२०.०७ १२-१३ ¶१४-१७—विषय: बायबलच्या भविष्यवाण्यांमुळे विश्‍वास कसा मजबूत होतो? (शिकवणे  अभ्यास २०)

ख्रिस्ती जीवन

गीत ९५

७. मंडळीच्या गरजा

(१५ मि.)

८. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) साक्ष द्या  अध्या. ७ ¶१४-१८, पान ५७-५८ वरच्या चौकटी

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ५७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा