वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb24 मार्च पृ. ४
  • ११-१७ मार्च

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ११-१७ मार्च
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
mwb24 मार्च पृ. ४

११-१७ मार्च

स्तोत्र १८

गीत १४९ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. ‘यहोवा मला वाचवतो’

(१० मि.)

यहोवा खडकासारखा, मजबूत गडासारखा आणि ढालीसारखा आहे (स्तो १८:१, २; टेहळणी बुरूज०९-E ५/१ १४ ¶४-५)

यहोवा आपली मदतीची याचना ऐकतो (स्तो १८:६; टेहळणी बुरूज२२.११ ९ ¶५; टे.बु.२२.०७ २० ¶१)

यहोवा आपल्या वतीने कार्य करतो (स्तो १८:१६, १७; टेहळणी बुरूज२२.०४ ३ ¶१)

कोलाज: दावीद शेकोटी जवळ बसला आहे आणि यहोवाने त्याला कोणकोणत्या मार्गांनी मदत केली यावर तो मनन करत आहे. १. तो अस्वलाशी लढत आहे. २. तो मेलेल्या सिंहाशेजारी बसला आहे. ३. तो तलवार घेऊन जमिनीवर पडलेल्या गल्याथवर पाय ठेवून उभा आहे.

कधीकधी यहोवा कदाचित आपली समस्या काढून टाकेल. दावीदच्या बाबतीतही त्याने काही वेळा असंच केलं होतं. पण बऱ्‍याचदा आपल्याला समस्येचा धीराने सामना करता यावा, म्हणून तो आपल्याला गरजेच्या गोष्टी पुरवतो आणि त्यातून ‘बाहेर पडायचा मार्ग’ तयार करतो.—१कर १०:१३.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो १८:१०—यहोवा करुबावर स्वार आहे असं स्तोत्रकर्त्याने का म्हटलं? (इन्साइट-१ ४३२ ¶२)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) स्तो १८:२०-३९ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. दयाळूपणे वागा—येशूने काय केलं?

(७ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा. मग शिष्य बनवा  धडा ३ मुद्दे १-२ वर चर्चा करा.

५. दयाळूपणे वागा—येशूने केलं तसं करा

(८ मि.) शिष्य बनवा  धडा ३ मुद्दे ३-५ आणि “ही वचनंही पाहा” वर आधारित चर्चा करा.

ख्रिस्ती जीवन

गीत ६४

६. मंडळीच्या गरजा

(५ मि.)

७. मार्च महिन्यासाठी संघटनेची कामगिरी

(१० मि.) हा व्हिडिओ दाखवा.

८. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) साक्ष द्या  अध्या. ७ ¶१-८, पान ५३ वरची चौकट

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ६६ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा