वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 नोव्हेंबर पृ. १५
  • पोर्नोग्राफी पाहणं धोक्याचं का आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पोर्नोग्राफी पाहणं धोक्याचं का आहे?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • अश्‍लील साहित्यामुळे होणारे नुकसान
    सावध राहा!—२००३
  • अश्‍लील साहित्य इतके प्रचलित का?
    सावध राहा!—२००३
  • असे निर्णय घ्या ज्यांवरून यहोवावर तुमचा भरवसा असल्याचं दिसून येईल
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • सैतानाच्या एका पाशापासून संरक्षण कसं मिळवाल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 नोव्हेंबर पृ. १५

ख्रिस्ती जीवन

पोर्नोग्राफी पाहणं धोक्याचं का आहे?

आज पोर्नोग्राफीचा म्हणजेच अश्‍लील गोष्टींचा खूप सुळसुळाट आहे. पोर्नोग्राफी आज अगदी सहजासहजी पाहता येण्यासारखी गोष्ट बनली आहे. पण बऱ्‍याच लोकांना, अगदी धार्मिक मनोवृत्तीच्या लोकांनाही असं वाटतं की पोर्नोग्राफी पाहण्यात काहीच धोका नाही.

कोलाज: “पोर्नोग्राफी पाहणं देवाविरुद्ध पाप आहे का?” या व्हिडिओतली दृश्‍यं. १. दोन माणसं आणि एक स्त्री बस-स्टॉपवर असताना त्यांचा फोन बघत आहेत. ती दोन माणसं “XXX” हे नाव असलेलं साहित्य पाहत आहेत. २. नंतर, त्यांतला एक माणूस आणि त्याची पत्नी jw.org वेबसाईटवर असलेला “डझ द बायबल कंडेम पोर्नोग्राफी” हा लेख पाहत आहेत.

पोर्नोग्राफी पाहणं देवाविरुद्ध पाप आहे का?  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नाचं उत्तर द्या:

पोर्नोग्राफीबद्दल देवाला कसं वाटतं हे समजून घ्यायला खाली दिलेली वचनं आपल्याला कशी मदत करतात?

  • १कर ६:९, १०

  • मत्त ५:२८

  • कल ३:५

  • याक १:१४, १५

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा