वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 नोव्हेंबर पृ. ११
  • आपल्या विचारांमध्येसुद्धा यहोवाला एकनिष्ठ राहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपल्या विचारांमध्येसुद्धा यहोवाला एकनिष्ठ राहा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • असे निर्णय घ्या ज्यांवरून यहोवावर तुमचा भरवसा असल्याचं दिसून येईल
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • संमेलनातून तुम्हाला या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील
    २०२५-२०२६ विभागीय पर्यवेक्षकांसोबत विभागीय संमेलनाचा कार्यक्रम
  • संमेलनातून तुम्हाला या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील
    २०२५-२०२६ शाखा प्रतिनिधीसोबत विभागीय संमेलनाचा कार्यक्रम
  • आपल्या प्रगतीची नोंद करा
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 नोव्हेंबर पृ. ११
एक बहीण समाधानाने खिडकीतून बाहेर बघत आहे.

ख्रिस्ती जीवन

आपल्या विचारांमध्येसुद्धा यहोवाला एकनिष्ठ राहा

आपण आपल्या बोलण्यातूनच नाही, तर आपल्या विचारांमधूनही यहोवाला एकनिष्ठ असल्याचं दाखवलं पाहिजे. (स्तो १९:१४) म्हणून, बायबल आपल्याला असं उत्तेजन देतं, की आपण जे काही खरं, जे काही गंभीरतेने विचार करण्यासारखं, जे काही नीतिमान, जे काही शुद्ध, जे काही प्रिय मानण्यालायक, जे काही आदरणीय, जे काही चांगलं आणि जे काही प्रशंसनीय आहे, अशाच गोष्टींचा नेहमी विचार केला पाहिजे. (फिलि ४:८) हे खरं आहे, की आपण वाईट विचारांना नेहमीच थांबवू शकत नाही. पण आत्मसंयम बाळगल्यामुळे वाईट विचार मनातून काढून टाकायला आणि त्याऐवजी चांगल्या गोष्टींवर विचार करायला आपल्याला मदत होईल. आणि आपण जर आपल्या विचारांच्या बाबतीत यहोवाला एकनिष्ठ राहिलो, तर आपल्याला आपल्या कामांमध्येसुद्धा त्याला एकनिष्ठ राहता येईल.​—मार्क ७:२१-२३.

आपण कोणत्या प्रकारचे विचार टाळले पाहिजेत ते पुढे दिलेल्या प्रत्येक वचनाखाली लिहा:

रोम १२:३

लूक १२:१५

मत्त ५:२८

फिलि ३:१३

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा