वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 नोव्हेंबर पृ. १०
  • एकनिष्ठ राहण्यासाठी परिपूर्ण असणं गरजेचं नाही

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एकनिष्ठ राहण्यासाठी परिपूर्ण असणं गरजेचं नाही
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • खरेपणा टिकवून ठेवा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • आपण तर यहोवाप्रती आपली सचोटी टिकवून ठेवू!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • इयोबाची सचोटी—ती कोणास अनुसरता येईल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • आपली सचोटी कायम का राखावी?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 नोव्हेंबर पृ. १०

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

एकनिष्ठ राहण्यासाठी परिपूर्ण असणं गरजेचं नाही

ईयोबने देवाला दोष दिला आणि तसं करणं चुकीचं होतं (ईयो २७:१, २)

ईयोबने जरी चुका केल्या, तरी तो नीतिमान आहे असं तो स्वतःबद्दल म्हणू शकला (ईयो २७:५; इन्साइट-१ १२१० ¶४)

यहोवाला एकनिष्ठ राहण्यासाठी आपण परिपूर्ण असणं गरजेचं नाही, तर यहोवावर पूर्ण मनाने प्रेम करणं गरजेचं आहे (मत्त २२:३७; टेहळणी बुरूज१९.०२ २ ¶३-५)

आधी केलेल्या चुकांमुळे एक भाऊ खूप दुःखी आहे. पण नंतर तो खूश दिसतो.

यावर मनन करा: यहोवा आपल्याकडून परिपूर्णतेची अपेक्षा करत नाही, हे माहीत झाल्यामुळे आपल्याला विश्‍वासात टिकून राहायला कशी मदत होते?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा