वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 नोव्हेंबर पृ. ६
  • धनसंपत्तीमुळे कोणी नीतिमान ठरत नाही

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • धनसंपत्तीमुळे कोणी नीतिमान ठरत नाही
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • इयोबाची सचोटी—एवढी अप्रतिम का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • दुसऱ्‍यांसाठी प्रार्थना केल्याने यहोवाला आनंद होतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • ईयोबाने सहन केले—आपणही करू शकतो!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • ईयोबाला त्याच्या सचोटीचे प्रतिफळ मिळते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 नोव्हेंबर पृ. ६

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

धनसंपत्तीमुळे कोणी नीतिमान ठरत नाही

सोफरने दावा केला की देव दुष्ट व्यक्‍तीची धनसंपत्ती काढून घेतो. असं म्हणून, ईयोब एक पापी व्यक्‍ती आहे असं त्याला सूचवायचं होतं (ईयो २०:५, १०, १५)

ईयोबने उत्तर देत त्याला म्हटलं, की मग ‘दुष्ट लोकांची भरभराट का होते?’ (ईयो २१:७-९)

येशूच्या उदाहरणातून दिसून येतं की नीतिमान व्यक्‍तीकडे धनसंपत्ती असेलच असं नाही (लूक ९:५८)

एक भाऊ एका गरीब कुटुंबाला वचन वाचून दाखवत आहे. कुटुंबातले वडील आपल्या बायबलमध्ये बघत आहेत, तर आई आणि लहान मुलगा लक्ष देऊन ऐकत आहेत.

यावर मनन करा: गरीब असो किंवा श्रीमंत, देवाच्या सेवकांसाठी कोणती गोष्ट सर्वात जास्त महत्त्वाची असली पाहिजे?​—लूक १२:२१; टेहळणी बुरूज०७ ८/१ ३० ¶१२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा