वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 नोव्हेंबर पृ. ६
  • २७ नोव्हेंबर–३ डिसेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २७ नोव्हेंबर–३ डिसेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 नोव्हेंबर पृ. ६

२७ नोव्हेंबर–३ डिसेंबर

ईयोब २०-२१

  • गीत ३८ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “धनसंपत्तीमुळे कोणी नीतिमान ठरत नाही”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • ईयो २०:२​—“बेचैन करणाऱ्‍या विचारांमुळे” अस्वस्थ झालेल्यांना मंडळीतले वडील कशी मदत करू शकतात? (टेहळणी बुरूज९५ १/१ ९ ¶१९)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) ईयो २०:१-२२ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. (शिकवणे  अभ्यास १)

  • पुनर्भेट: (५ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. कायम जीवनाचा आनंद घ्या!  हे माहितीपत्रक द्या आणि बायबल अभ्यास सुरू करा. (शिकवणे  अभ्यास ६)

  • भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज१० १/१ ३-७​—विषय: देव आपल्याला श्रीमंत बनवण्याचे वचन देतो का? (शिकवणे  अभ्यास १७)

ख्रिस्ती जीवन

  • गीत १४७

  • “तुमच्याजवळ आहे ‘त्यात समाधानी राहा’”: (१५ मि.) चर्चा आणि व्हिडिओ.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या  अध्या. २ ¶१६-२३

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ४ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा