२०-२६ नोव्हेंबर
ईयोब १८-१९
गीत ४४ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“तुमच्यासोबत उपासना करणाऱ्यांना कधीच एकटं सोडू नका”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
ईयो १९:१, २—आपल्या “मित्रांच्या” कठोर बोलण्याला ईयोबने ज्या प्रकारे उत्तर दिलं त्यातून आपल्याला कोणता धडा शिकायला मिळतो? (टेहळणी बुरूज९४ १०/१ ३२)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) ईयो १८:१-२१ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. सहसा घेतल्या जाणाऱ्या एखाद्या आक्षेपाला कसं उत्तर देता येईल हे दाखवा. (शिकवणे अभ्यास १२)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. व्यक्तीला सभेला यायचं आमंत्रण द्या आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात? या व्हिडिओबद्दल सांगा आणि त्यावर चर्चा करा. (व्हिडिओ दाखवू नका) (शिकवणे अभ्यास ३)
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज२०.१० १७ ¶१०-११—विषय: विद्यार्थ्याला मंडळीत मित्र बनवायचं प्रोत्साहन द्या. (शिकवणे अभ्यास २०)
ख्रिस्ती जीवन
यहोवाचे मित्र बना—इतरांना मदत करा: (५ मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा. आणि शक्य असेल तर आधीच निवडलेल्या काही लहान मुलांना पुढे दिलेले प्रश्न विचारा: व्हिडिओमध्ये दाखवलंय तसं, लहान मुलं इतरांना कशी मदत करू शकतात?
इतरांना मदत करण्यासाठी तुम्ही काय कराल?
“बेथेल कुटुंबातल्या भाऊबहिणींना सांत्वन देण्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था”: (१० मि.) चर्चा आणि व्हिडिओ.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. २ ¶८-१५
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ६३ आणि प्रार्थना