वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 नोव्हेंबर पृ. ५
  • तुमच्यासोबत उपासना करणाऱ्‍यांना कधीच एकटं सोडू नका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमच्यासोबत उपासना करणाऱ्‍यांना कधीच एकटं सोडू नका
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • ‘यहोवावर आशा ठेवा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • सुधारणूक स्वीकारलेला आदर्श मनुष्य
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • ईयोबाने यहोवाच्या नावाचे गौरव केले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • ईयोब पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 नोव्हेंबर पृ. ५

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

तुमच्यासोबत उपासना करणाऱ्‍यांना कधीच एकटं सोडू नका

ईयोबच्या नातेवाइकांनी त्याच्याकडे पाठ फिरवली (ईयो १९:१३)

लहान मुलांनी आणि ईयोबच्या दासांनीसुद्धा त्याच्याशी आदराने वागायचं सोडून दिलं (ईयो १९:१६, १८)

त्याचे जवळचे मित्रसुद्धा त्याच्याविरुद्ध उठले (ईयो १९:१९)

एक जोडपं एका बहिणीला मदत करत आहे. पत्नी त्या बहिणीचं ऐकत आहे आणि तिला सहानुभूती दाखवत आहे. तर तिचा पती त्या बहिणीच्या किचनचा सिंक दुरुस्त करत आहे.

स्वतःला विचारा, ‘जे भाऊबहीण त्रासात आहेत त्यांच्यावर माझं प्रेम आहे हे मी कसं दाखवत राहू शकतो?’​—नीत १७:१७; टेहळणी बुरूज२२.०१ १६ ¶९; टेहळणी बुरूज२१.०९ ३० ¶१६; टेहळणी बुरूज९१ ५/१ १४ ¶२०.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा