वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 सप्टेंबर पृ. १०
  • जेव्हा गोष्टी सहनशक्‍तीच्या पलीकडे जातात

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जेव्हा गोष्टी सहनशक्‍तीच्या पलीकडे जातात
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्हाला आठवतं का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • ईयोब पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • सुधारणूक स्वीकारलेला आदर्श मनुष्य
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • ‘यहोवावर आशा ठेवा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 सप्टेंबर पृ. १०

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

जेव्हा गोष्टी सहनशक्‍तीच्या पलीकडे जातात

परीक्षा आल्या तेव्हा ईयोबला त्याचं जीवन जणू सक्‍तीच्या मजुरीसारखं झालंय असं वाटलं (ईयो ७:१; टेहळणी बुरूज०६ ४/१ ४ ¶९)

त्याला होणाऱ्‍या त्रासामुळे त्याने आपल्या भावना उघडपणे बोलून दाखवल्या (ईयो ७:११)

त्याने मरायची इच्छासुद्धा व्यक्‍त केली (ईयो ७:१६; टेहळणी बुरूज२०.१२ १६ ¶१)

एक तरुण भाऊ त्याच्या घरी मंडळीतल्या एका अनुभवी व्यक्‍तीसमोर आपलं मन मोकळं करत आहे.

आता सगळं काही सहन करण्याच्या पलीकडे गेलंय असं तुम्हाला वाटत असेल, तर सुरुवातीला तुम्ही प्रार्थनेत यहोवासमोर आपलं मन मोकळं करू शकता आणि मंडळीतल्या एखाद्या अनुभवी व्यक्‍तीला तुमच्या मनातल्या भावना सांगू शकता. असं केल्यामुळे तुम्हाला बरं वाटेल.—सावध राहा!-HI ४/१२ १४-१६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा