वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 सप्टेंबर पृ. १०
  • १६-२२ ऑक्टोबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १६-२२ ऑक्टोबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 सप्टेंबर पृ. १०

१६-२२ ऑक्टोबर

ईयोब ६-७

  • गीत ३३ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “जेव्हा गोष्टी सहनशक्‍तीच्या पलीकडे जातात”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • ईयो ६:२९—भाऊबहिणींना दोष द्यायचं टाळण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? (टेहळणी बुरूज२०.०४ १६ ¶१०)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) ईयो ६:१-२१ (शिकवणे  अभ्यास २)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. सहसा घेतल्या जाणाऱ्‍या एखाद्या आक्षेपाला कसं उत्तर देता येईल ते दाखवा. (शिकवणे  अभ्यास ७)

  • पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. शिकवण्याच्या साधनांपैकी असलेलं एखादं प्रकाशन द्या. (शिकवणे  अभ्यास ११)

  • भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज२२.०१ १२-१३ ¶१५-१८—विषय: याकोबसारखे चांगले शिक्षक बना—सोपी आणि प्रभावी उदाहरणं वापरा. (शिकवणे  अभ्यास ८)

ख्रिस्ती जीवन

  • गीत १४४

  • “यहोवा मनाने खचलेल्यांना वाचवतो”: (१५ मि.) चर्चा आणि व्हिडिओ.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  नवीन समज—सारांश प्रश्‍न ५-८

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ९६ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा