वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 जुलै पृ. १२
  • यहोवासाठी त्यांनी बरेच त्याग केले

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवासाठी त्यांनी बरेच त्याग केले
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • देवाच्या राज्यासाठी त्याग करण्यास तुम्ही तयार आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • “हा मी आहे, मला पाठव”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • ‘सत्याच्या स्वरूपावरून’ शिका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • विश्‍वासू लोक दिलेलं वचन पाळतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 जुलै पृ. १२

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

यहोवासाठी त्यांनी बरेच त्याग केले

काही लोकांनी आपली घरंदारं आणि मालमत्ता सोडून यरुशलेमध्ये राहायला यावं असं त्यांना सांगण्यात आलं (नहे ११:१; टेहळणी बुरूज९८ १०/१५ २२ ¶१३)

जे लोक हा त्याग करायला तयार झाले त्यांना यहोवाचे आशीर्वाद मिळाले (नहे ११:२; टेहळणी बुरूज८६ २/१५ २६)

आयुष्यात आपण जे काही त्याग करतो त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आशीर्वाद यहोवा आपल्याला देतो (मला ३:१०; टेहळणी बुरूज१६.०४ ८ ¶१५)

कोलाज: १. एक जोडपं त्यांचं सामान सुटकेस आणि वेगवेगळ्या बॉक्समध्ये भरत आहे. २. तेच जोडपं आता दुसऱ्‍या देशात सेवा करत आहे आणि एका स्त्रीला आनंदाच्या संदेशाबद्दल सांगत आहे.

स्वतःला विचारा, ‘यहोवाची सेवा करण्यासाठी मी जे काही त्याग केले त्यांबद्दल मला कोणते आशीर्वाद मिळाले आहेत?’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा