वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 नोव्हेंबर पृ. ७
  • एका दुष्ट आणि महत्त्वाकांक्षी स्त्रीला शेवटी शिक्षा मिळाली

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एका दुष्ट आणि महत्त्वाकांक्षी स्त्रीला शेवटी शिक्षा मिळाली
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • वाईट संगतीमुळे यहोआशने यहोवाला सोडले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • “अहाबच्या संपूर्ण घराण्याचा नाश होईल,”—२रा ९:८
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • यहोयादाने धैर्य दाखवलं
    बायबलमधून शिकू या!
  • त्याने राजघराण्याच्या वारसदाराचं संरक्षण केलं
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 नोव्हेंबर पृ. ७

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

एका दुष्ट आणि महत्त्वाकांक्षी स्त्रीला शेवटी शिक्षा मिळाली

अथल्याने राजघराण्यातल्या सगळ्या वारसदारांना मारून टाकलं, कारण तिला यहूदावर राज्य करायचं होतं (२रा ११:१; बायबलमधून शिकू या! पाठ ५३ ¶१-२; “‘अहाबच्या संपूर्ण घराण्याचा नाश होईल’​—२रा ९:८” हा तक्‍ता पाहा)

पण यहोशेबाने यहोआशला, म्हणजेच राजघराण्याच्या एका वारसदाराला लपवून ठेवलं (२रा ११:२, ३)

महायाजक यहोयादा याने यहोआशचा राज्याभिषेक केला आणि दुष्ट अथल्याला मृत्युदंड दिला. कदाचित ती अहाबच्या घराण्यातली शेवटची व्यक्‍ती असावी (२रा ११:१२-१६; बायबलमधून शिकू या! पाठ ५३ ¶३-४)

यावर मनन करा: या अहवालातून, नीतिवचनं ११:२१ आणि उपदेशक ८:१२ १३ यांतले शब्द खरे आहेत हे कसं दिसून येतं?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा