वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 नोव्हेंबर पृ. १४
  • प्रार्थनेमुळे यहोवा मदत करायला प्रवृत्त झाला

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रार्थनेमुळे यहोवा मदत करायला प्रवृत्त झाला
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • तो “यहोवाला एकनिष्ठ राहिला”
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • “आपल्या मुलाला उचलून घे”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य देऊन तो आपला आदर करतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • देव हिज्कीया राजाला मदत करतो
    बायबल कथांचं माझं पुस्तक
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 नोव्हेंबर पृ. १४
हिज्कीया राजा आजारी असल्यामुळे अंथरुणाला खिळून असताना यहोवाला प्रार्थना करत आहे.

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

प्रार्थनेमुळे यहोवा मदत करायला प्रवृत्त झाला

यहोवाने हिज्कीयाला सांगितलं होतं की तो त्याच्या आजारातून बरा होणार नाही (२रा २०:१; यशायाह-१ अध्या. २९ ¶२३)

हिज्कीयाने आपला विश्‍वासूपणा आठवण्याची यहोवाला कळकळून विनंती केली (२रा २०:२, ३; टेहळणी बुरूज१७.०३ २१ ¶१६)

हिज्कीयाने केलेल्या प्रार्थनेमुळे यहोवा त्याला मदत करायला प्रवृत्त झाला (२रा २०:४-६; टेहळणी बुरूज०३ १०/१ ४ ¶१)

आपल्या प्रार्थनासुद्धा यहोवाला असं काहीतरी करायला प्रवृत्त करू शकतात जे कदाचित त्याने केलं नसतं. या अहवालामुळे तुम्हाला कशा प्रकारे यहोवाला प्रार्थना करत राहायचं प्रोत्साहन मिळतं?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा