वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 नोव्हेंबर पृ. १०
  • यहोवाच्या सहनशीलतेला मर्यादा आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाच्या सहनशीलतेला मर्यादा आहे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • जे अनपेक्षित होतं ते यहोवाने घडवून आणलं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • काळाची गरज ओळखा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • एका दुष्ट आणि महत्त्वाकांक्षी स्त्रीला शेवटी शिक्षा मिळाली
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • त्यांच्यासोबत जितके आहेत, त्यापेक्षा जास्त आपल्यासोबत आहेत
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 नोव्हेंबर पृ. १०
येशू आणि त्याचं स्वर्गीय सैन्य पांढऱ्‍या घोड्यांवरून देवाच्या शत्रूंचा नाश करण्यासाठी येत आहे.

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

यहोवाच्या सहनशीलतेला मर्यादा आहे

यहोवाने अश्‍शूरला इस्राएलवर विजय मिळवू दिला (२रा १७:५, ६; टेहळणी बुरूज०५ १२/१ १५-१६ ¶१६)

यहोवाचे लोक वारंवार त्याच्या आज्ञा मोडत असल्यामुळे त्याने त्यांना शिक्षा दिली (२रा १७:९-१२; टेहळणी बुरूज१२ ७/१ २६ ¶२; टे.बु.०१ ११/१ १०-११ ¶१०)

यहोवा इस्राएल राष्ट्रासोबत सहनशीलतेने वागला आणि त्याने त्यांना वारंवार इशारे दिले (२रा १७:१३, १४)

आपला प्रेमळ स्वर्गीय पिता अपरिपूर्ण मानवांशी खूप सहनशीलतेने वागतो. (२पेत्र ३:९) पण त्याचा उद्देश पूर्ण व्हावा म्हणून तो लवकरच दुष्ट लोकांचा नाश करण्यासाठी पाऊल उचलेल. या गोष्टीमुळे, आपल्याला सुधारणा करण्यासाठी दिला जाणारा सल्ला स्वीकारायची प्रेरणा मिळते का? तसंच, आपण काळाचं भान ठेवून आवेशाने प्रचार करतो का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा