वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 जानेवारी पृ. ३
  • काळाची गरज ओळखा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • काळाची गरज ओळखा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाच्या सहनशीलतेला मर्यादा आहे
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • जे अनपेक्षित होतं ते यहोवाने घडवून आणलं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • आपण नम्र का असलं पाहिजे?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • “आपल्या मुलाला उचलून घे”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 जानेवारी पृ. ३

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

काळाची गरज ओळखा

कित्येक वर्ष यहोवा यहूदाच्या लोकांना इशारा देत राहिला, की त्यांनी जर आपली दुष्ट कामं सोडली नाहीत तर तो त्यांना आपल्या नजरेसमोरून दूर करेल (२रा २४:२, ३; टेहळणी बुरूज०१ २/१५ १२ ¶२)

यहोवाने इ.स.पू. ६०७ मध्ये यरुशलेमचा नाश करण्यासाठी बाबेलचा वापर केला (२रा २५:८-१०; टेहळणी बुरूज०७ ४/१ ११ ¶१०)

पण ज्यांनी यहोवाच्या इशाऱ्‍यांकडे लक्ष दिलं, त्यांचा त्याने नाश होऊ दिला नाही (२रा २५:११)

एक भाऊ जेवणाच्या सुट्टीत त्याच्या कामावरच्या एका व्यक्‍तीला साक्ष देत आहे.

गेल्या कित्येक दशकांपासून यहोवा जगातल्या सर्व लोकांना इशारा देत आला आहे, की तो ‘दुष्ट लोकांचा’ नाश करणार आहे.​—२पेत्र ३:७.

स्वतःला विचारा, ‘देवाच्या इशाऱ्‍याकडे लक्ष द्यायला लोकांना मदत करण्यासाठी मिळणाऱ्‍या प्रत्येक संधीचा मी फायदा करून घेत आहे का?’​—२ती ४:२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा