वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 नोव्हेंबर पृ. २
  • ७-१३ नोव्हेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ७-१३ नोव्हेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 नोव्हेंबर पृ. २

७-१३ नोव्हेंबर

२ राजे ५-६

  • गीत ३३ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “त्यांच्यासोबत जितके आहेत, त्यापेक्षा जास्त आपल्यासोबत आहेत”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • २रा ५:१५, १६—अलीशाने नामानकडून भेट का स्वीकारली नाही आणि आपल्याला त्यावरून काय शिकायला मिळतं? (टेहळणी बुरूज०५ ८/१ ९ ¶२)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) २रा ५:१-१४ (शिकवणे  अभ्यास २)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पहिली भेट: शिक्षण—नीत २२:६  हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्‍न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. सहसा घेतल्या जाणाऱ्‍या एखाद्या आक्षेपाला कसं उत्तर देता येईल हे दाखवा. (शिकवणे  अभ्यास १२)

  • बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या! धडा ०८ प्रस्तावना आणि मुद्दा १-३ (शिकवणे  अभ्यास १५)

ख्रिस्ती जीवन

  • गीत १०

  • “इतरांना देत राहा”: (१५ मि.) वडिलांद्वारे चर्चा. तुमच्या उदार वृत्तीबद्दल आम्ही आभारी आहोत  हा व्हिडिओ दाखवा. मंडळीतले भाऊबहीण ज्या विशिष्ट मार्गांनी उदारता दाखवत आहेत त्याबद्दल त्यांची प्रशंसा करा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  अध्याय ८ ¶१६-२२

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत २२ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा