वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 सप्टेंबर पृ. १२
  • प्रशिक्षणाच्या बाबतीत एक सुंदर उदाहरण

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रशिक्षणाच्या बाबतीत एक सुंदर उदाहरण
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • अलीशाने अग्निमय रथ पाहिले तुम्हीही पाहू शकता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • आत्म-त्याग व निष्ठा यांचा नमुना
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • वडिलांनो, बांधवांना प्रशिक्षित करा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 सप्टेंबर पृ. १२
एलीया आपल्या झग्याने यार्देन नदीच्या पाण्याचे दोन भाग करत असताना अलीशा पाहत आहे.

एलीया चमत्कार करताना अलीशा पाहत आहे.

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

प्रशिक्षणाच्या बाबतीत एक सुंदर उदाहरण

[२ राजे पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ पाहा.]

अलीशाने एलीयाला चमत्कार करताना पाहिलं (२रा २:८; टेहळणी बुरूज१५ ४/१५ १३ ¶१५; पहिल्या पानावरचं चित्र पाहा)

अलीशाने मिळालेल्या प्रशिक्षणाप्रमाणे नम्रपणे काम केलं (२रा २:१३, १४; टेहळणी बुरूज१५ ४/१५ १३ ¶१६)

एक भाऊ आपल्या भाषणाचा सराव करत असताना वडील पाहत आहेत. वडिलांच्या हातात “शिकवणे” माहितीपत्रक आहे.

मंडळीत इतरांना प्रशिक्षण द्यायची जबाबदारी यहोवाने वडिलांवर सोपवली आहे. (२ती २:२) वडील तुम्हाला प्रशिक्षण देतात तेव्हा ते स्वीकारायला तयार असा, त्याप्रमाणे प्रामाणिकपणे काम करा आणि नम्र राहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा