देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
यहोवा आपल्याला सांत्वन देतो
एलीया घाबरला आणि जीव वाचवण्यासाठी पळून गेला (१रा १९:३, ४; टेहळणी बुरूज१९.०६ १५ ¶५)
यहोवाने त्याच्या गरजा पूर्ण केल्या आणि आश्चर्यकारक रीतीने त्याला आपली शक्ती दाखवली (१रा १९:५-७, ११, १२; अनुकरण करा ११८ ¶१३; १२१ ¶२१)
यहोवाने त्याच्यावर काम सोपवलं (१रा १९:१५-१८; अनुकरण करा १२२ ¶२२)
आज यहोवा त्याच्या वचनाद्वारे आपल्याशी बोलतो. तो आपल्याला ही आठवण करून देतो, की त्याला आपली काळजी आहे आणि त्याने आपल्यावर एक महत्त्वाचं काम सोपवलंय.—१कर १५:५८; कल ३:२३.