वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 सप्टेंबर पृ. १०
  • १०-१६ ऑक्टोबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १०-१६ ऑक्टोबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 सप्टेंबर पृ. १०

१०-१६ ऑक्टोबर

१ राजे १९-२०

  • गीत ३८ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “यहोवा आपल्याला सांत्वन देतो”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • १रा १९:१९-२१—या अहवालावरून यहोवाच्या सेवेत नवीन नेमणूक स्वीकारण्याबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं? (टेहळणी बुरूज९७ ११/१ ३१ ¶२)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) १रा १९:१-१४ (शिकवणे  अभ्यास १२)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पुनर्भेट: व्यावहारिक सल्ला—यश ४८:१७, १८ हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्‍न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • पुनर्भेट: (३ मि.) संभाषणाच्या नमुन्याच्या विषयाचा वापर करून संभाषण सुरू ठेवा. (शिकवणे  अभ्यास १८)

  • बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या! धडा ०७ मुद्दा ७ आणि काही जण म्हणतात (शिकवणे  अभ्यास ७)

ख्रिस्ती जीवन

  • गीत १९

  • सकारात्मक दृष्टिकोन टिकवून ठेवा: (१५ मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: सकारात्मक दृष्टिकोन टिकवून ठेवण्यासाठी बायबलची कोणती तत्त्वं तुम्हाला मदत करू शकतात? यहोवाने एलीयाचं सांत्वन कसं केलं? यहोवा आपलं सांत्वन कसं करतो आणि आपली काळजी कशी घेतो?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  अध्याय ७ ¶१६-२३

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ४९ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा