वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 सप्टेंबर पृ. ९
  • “तुम्ही आणखी किती दिवस दोन मतांमध्ये डगमगत राहणार?”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “तुम्ही आणखी किती दिवस दोन मतांमध्ये डगमगत राहणार?”
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा आपल्याला सांत्वन देतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • ख८ शलमोनने बांधलेलं मंदिर
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • एस्तेरसारखं चांगल्या प्रकारे बोलायला शिका
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • त्यानं शुद्ध उपासनेसाठी ठाम भूमिका घेतली
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 सप्टेंबर पृ. ९
आकाशातून आलेली आग वेदीवरचं अर्पण भस्म करत असताना एलीया, बआलचे संदेष्टे आणि इतर जण पाहत आहेत.

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

“तुम्ही आणखी किती दिवस दोन मतांमध्ये डगमगत राहणार?”

एलीयाने इस्राएली लोकांना निर्णय घ्यायला स्पष्टपणे सांगितलं (१रा १८:२१; टेहळणी बुरूज१७.०३ १४ ¶६)

बआल खोटा देव आहे हे दिसून आलं (१रा १८:२५-२९; अनुकरण करा १०२ ¶१५)

यहोवाने चमत्कार करून सिद्ध केलं की तोच खरा देव आहे (१रा १८:३६-३८; अनुकरण करा १०४ ¶१८)

एलीयाने लोकांना सांगितलं की त्यांनी यहोवाच्या आज्ञा पाळून त्याच्यावरचा आपला विश्‍वास दाखवून द्यावा. (अनु १३:५-१०; १रा १८:४०) आज आपणसुद्धा यहोवाच्या आज्ञा काळजीपूर्वक पाळतो आणि यावरून दाखवून देतो, की आपला त्याच्यावर विश्‍वास आहे आणि आपण फक्‍त त्याचीच उपासना करतो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा