वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 सप्टेंबर पृ. ४
  • जोडीदार निवडण्याआधी विचार करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जोडीदार निवडण्याआधी विचार करा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्हाला आठवतं का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • तरुणांना यशस्वीपणे सेवा करायला मदत करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • शलमोनने सर्वांसमोर नम्रपणे आणि मनापासून केलेली प्रार्थना
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • विवाह—प्रेमळ देवाकडून मिळालेली देणगी
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 सप्टेंबर पृ. ४

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

जोडीदार निवडण्याआधी विचार करा

शलमोनने अविचारीपणे खोट्या देवांची उपासना करणाऱ्‍या स्त्रियांशी लग्न केलं (१रा ११:१, २; टेहळणी बुरूज१८.०७ १८ ¶७)

या स्त्रियांनी हळूहळू शलमोनचं मन यहोवापासून बहकवलं (१रा ११:३-६; टेहळणी बुरूज१९.०१ १५ ¶६)

यहोवाला शलमोनचा खूप राग आला (१रा ११:९, १०; टेहळणी बुरूज१८.०७ १९ ¶९)

कोलाज: एक अविवाहित बहीण व्यक्‍तिगत अभ्यास करत आहे आणि एका अविवाहित भावाचा विचार करत आहे. १. तो भाऊ सभेत उत्तर देत आहे. २. तो सार्वजनिक साक्षकार्यात सहभाग घेत आहे. ३. तो राज्य सभागृहाची देखभाल करायच्या कामात मदत करत आहे.

देवाच्या वचनात अविवाहित ख्रिश्‍चनांना “फक्‍त प्रभूमध्ये” लग्न करण्याचा सल्ला दिलाय. (१कर ७:३९) पण फक्‍त एखाद्याचा बाप्तिस्मा झालाय म्हणून तो योग्य जोडीदार आहे असं म्हणता येणार नाही. याचाही विचार करा, की ती व्यक्‍ती तुम्हाला यहोवाची मनापासून सेवा करायला मदत करेल का? ती निदान काही काळापासून तरी यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करत आहे का? घाई करू नका, तर लग्नाला होकार देण्याआधी तुमच्या भावी जोडीदाराला चांगल्या प्रकारे जाणून घ्यायचा प्रयत्न करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा