वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 सप्टेंबर पृ. ४
  • १२-१८ सप्टेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १२-१८ सप्टेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 सप्टेंबर पृ. ४

१२-१८ सप्टेंबर

१ राजे ११-१२

  • गीत ३ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “जोडीदार निवडण्याआधी विचार करा”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • १रा १२:२१-२४—रहबामने देवाची आज्ञा पाळली, यावरून आपण काय शिकू शकतो? (टेहळणी बुरूज१८.०६ १३ ¶६–१४ ¶३)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) १रा १२:२१-३३ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि.) बायबल अभ्यास सुरू करायच्या मोहिमेसाठी दिलेल्या संभाषणाच्या नमुन्याचा वापर करून संभाषण सुरू करा. (शिकवणे  अभ्यास ३)

  • पुनर्भेट: (४ मि.) आवड दाखवलेल्या आणि बऱ्‍याच वेळा पुनर्भेट दिलेल्या व्यक्‍तीसोबत कायम जीवनाचा आनंद घ्या! या माहितीपत्रकातल्या धडा ०१ वर बायबल अभ्यास सुरू असल्याचं दाखवा. (शिकवणे  अभ्यास ११)

  • बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या!  धडा ०७ मुद्दा ४ (शिकवणे  अभ्यास ८)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३६

  • “लग्न—आयुष्यभराची साथ”: (१५ मि.) चर्चा. वैवाहिक जीवनाची तयारी—भाग ३: ‘खर्चाचा हिशोब लावा’  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  अध्याय ६ ¶७-१३; ६क

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ३१ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा