वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 सप्टेंबर पृ. २
  • यहोवाच्या बुद्धीसाठी त्याची स्तुती करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाच्या बुद्धीसाठी त्याची स्तुती करा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • तिला बुद्धीचं महत्त्व माहीत होतं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • प्रतिफलदायी ठरलेली भेट
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • शलमोनने सर्वांसमोर नम्रपणे आणि मनापासून केलेली प्रार्थना
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • बुद्धी मौल्यवान आहे
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 सप्टेंबर पृ. २

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

यहोवाच्या बुद्धीसाठी त्याची स्तुती करा

यहोवाने शलमोनला असाधारण बुद्धी दिली होती (१रा १०:१-३; टेहळणी बुरूज९९ ७/१ ३० ¶६)

यहोवाने शलमोनला दिलेली बुद्धी पाहून शबाची राणी चकित झाली (१रा १०:४, ५; टेहळणी बुरूज९९ ११/१ २० ¶६)

शलमोनला राजा बनवल्याबद्द्‌ल शबाच्या राणीने यहोवाची स्तुती केली (१रा १०:६-९; टेहळणी बुरूज९९ ७/१ ३०-३१)

एक बहीण कॅफेमध्ये बसून एका स्त्रीला साक्ष देत आहे.

शबाच्या राणीसारखंच आपणसुद्धा देवाने दिलेल्या बुद्धीबद्दल कदर दाखवू शकतो. कशी? याचा एक मार्ग म्हणजे येशूच्या शिकवणी आपल्या जीवनात लागू करणं आणि त्याच्या उदाहरणाचं जवळून अनुकरण करणं. (मत्त १२:४२; १पेत्र २:२१) आणखी एक मार्ग म्हणजे सेवाकार्यात देवाच्या वचनातल्या बुद्धीच्या गोष्टी इतरांना सांगणं.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा