वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 जुलै पृ. ११
  • त्यांनी जीव ओतून काम केलं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • त्यांनी जीव ओतून काम केलं
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • बुद्धी मौल्यवान आहे
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • शलमोन मंदिर बांधतो
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • शलमोनने सर्वांसमोर नम्रपणे आणि मनापासून केलेली प्रार्थना
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • यहोवासाठी एक मंदिर
    बायबलमधून शिकू या!
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 जुलै पृ. ११
मंदिराचं बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी शलमोन राजा मंदिराचा नकाशा दाखवत असलेल्या एका कामगाराचं म्हणणं लक्ष देऊन ऐकत आहे.

शलमोन राजा मंदिराच्या बांधकामाचं काम कुठंपर्यंत आलं आहे ते पाहत आहे

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

त्यांनी जीव ओतून काम केलं

शलमोनने मंदिराच्या बांधकामासाठी सगळ्यात चांगल्या प्रतीचं साहित्य वापरलं (१रा ५:६, १७; टेहळणी बुरूज११-E २/१ १५)

बऱ्‍याच इस्राएली लोकांनी या कामात हातभार लावला (१रा ५:१३-१६; इन्साइट-१ ४२४; इन्साइट-२ १०७७ ¶१)

शलमोन आणि इस्राएली लोकांनी सात वर्षं मेहनत करून मंदिराचं बांधकाम पूर्ण केलं (१रा ६:३८; पहिल्या पानावरचं चित्र पाहा)

शलमोन आणि इस्राएली लोकांनी जीव ओतून काम केल्यामुळेच ते यहोवाच्या गौरवासाठी एक सुंदर मंदिर बांधू शकले. पण, इस्राएली लोकांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये यहोवाच्या उपासनेसाठी असलेला हा आवेश कमी-कमी होत गेला. त्यांनी मंदिराकडे दुर्लक्ष केलं आणि शेवटी मंदिराचा नाश झाला.

भाऊ-बहीण आनंदाने राज्यसभागृह स्वच्छ करत आहेत. मागे इतर काही जण दानपेटीत दान टाकत आहेत, एकमेकांशी बोलत आहेत आणि मंडळीसाठी असलेलं साहित्य व्यवस्थित लावत आहेत.

स्वतःला विचारा, ‘यहोवाच्या उपासनेसाठी माझा आवेश टिकवून ठेवायला मी काय करत आहे?’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा