वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 जुलै पृ. ६
  • नेहमी यहोवावर विसंबून राहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नेहमी यहोवावर विसंबून राहा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाने दावीदसोबत करार केला
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • यहोवा न्यायप्रिय देव आहे
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • यहोवाच्या सेवेसाठी तुम्ही त्याग करत आहात का?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • अम्नोनच्या स्वार्थी इच्छेमुळे वाईट परिणाम झाले
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 जुलै पृ. ६

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

नेहमी यहोवावर विसंबून राहा

आपल्या मदतीच्या याचना यहोवा ऐकतो (२शमु २२:७)

यहोवा कोणत्याही शत्रूपेक्षा जास्त शक्‍तिशाली आहे (२शमु २२:१४-१८; यहोवा के करीब अध्या. २ ¶११)

यहोवा एकनिष्ठ असल्यामुळे तो आपल्याला नेहमी मदत करतो (२शमु २२:२६; टेहळणी बुरूज१३ ६/१५ १७-१८ ¶४-५)

कोलाज: १. एक तरुण बहीण फरशीवर बसून खाली पाहत आहे आणि तिची आई तिच्याकडे असलेलं साहित्य फाडून तिच्यावर ओरडत आहे. २. तीच बहीण बायबल वाचत आहे. ३. ती सभागृहात मंडळीतल्या भाऊ-बहिणींसोबत बोलत आहे.

आपल्या समस्या काढून टाकण्याची ताकद यहोवाजवळ आहे. पण बहुतेक वेळा, तो आपल्याला त्यांचा सामना करायला मदत करतो. त्याच्या पवित्र शक्‍तीद्वारे, वचनाद्वारे आणि आपल्या भाऊबहिणींद्वारे तो असं करतो. (स्तो ५५:२२) देवाकडून मदत मिळण्यासाठी आपण काय करू शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा