वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 जुलै पृ. ६
  • १८-२४ जुलै

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १८-२४ जुलै
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 जुलै पृ. ६

१८-२४ जुलै

२ शमुवेल २२

  • गीत २२ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “नेहमी यहोवावर विसंबून राहा”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • २शमु २२:३६—यहोवाच्या नम्रतेने दावीदला महान कसं बनवलं? (टेहळणी बुरूज१२ ११/१५ १७ ¶७)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) २शमु २२:३३-५१ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. (शिकवणे  अभ्यास १)

  • पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू ठेवा. (शिकवणे  अभ्यास ३)

  • भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज०६ ९/१ ९ ¶७-८—विषय: आपल्यावर येणारं प्रत्येक संकट किंवा दुःख हे सैतानाने आणलेलं असतं का? (शिकवणे  अभ्यास १३)

ख्रिस्ती जीवन

  • गीत २

  • यहोवाच्या तारणाच्या कृत्यांतून आनंद मिळवा:  (५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा. मग श्रोत्यांना विचारा: श्रीलंकेत गृहयुद्ध सुरू होतं तेव्हा यहोवाने ब्रदर गणेशलिंगम यांच्या परिवाराला कशी मदत केली? या अनुभवामुळे तुमचा विश्‍वास कशा प्रकारे आणखी पक्का झाला?

  • मंडळीच्या गरजा: (१० मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  अध्याय ३ ¶११-२०

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ४६ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा