वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 जुलै पृ. ७
  • २५-३१ जुलै

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २५-३१ जुलै
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 जुलै पृ. ७

२५-३१ जुलै

२ शमुवेल २३-२४

  • गीत १६ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “यहोवाच्या सेवेसाठी तुम्ही त्याग करत आहात का?”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • २शमु २३:१५-१७—दावीद ते पाणी का प्यायला नाही? (टेहळणी बुरूज०५ ६/१ ११ ¶६)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) २शमु २३:१-१२ (शिकवणे  अभ्यास ११)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. (शिकवणे  अभ्यास ९)

  • पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू ठेवा. (शिकवणे  अभ्यास ३)

  • बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या!  धडा ०५ थोडक्यात, उजळणी, आणि ध्येय (शिकवणे  अभ्यास १९)

ख्रिस्ती जीवन

  • गीत २५

  • स्वेच्छेने बलिदान द्या  (स्तो ५४:६): (९ मि.) व्हिडिओ दाखवा.

  • यहोवाचे मित्र बना—त्याग करा:  (६ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि शक्य असेल तर आधीच निवडलेल्या काही लहान मुलांना पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: केतन आणि केतकीला काय करायची इच्छा होती, पण त्यांनी काय केलं? येशूच्या उदाहरणातून केतनला काय शिकायला मिळालं? तू यहोवासाठी किंवा इतरांसाठी काय केलं आहेस किंवा कोणते त्याग केले आहेस?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  अध्याय ३ ¶२१-३०

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत २३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा