वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 मार्च पृ. १२
  • धीर धरा आणि यहोवावर भरवसा ठेवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • धीर धरा आणि यहोवावर भरवसा ठेवा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाच्या सेवेत आपण चांगलं करत असलो तरी नम्र राहिलं पाहिजे
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • दावीदची रणनीती
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • एहूदने दाखवलेल्या चातुर्याची आणि धैर्याची गोष्ट
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मदतीसाठी यहोवाकडे वळा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 मार्च पृ. १२
राजा शौल गुहेतून बाहेर जात असताना दावीद आणि त्याचा माणूस गुहेच्या आत लपले आहेत. दावीद हातात खंजीर पकडेल्या त्याच्या माणसाला शौलला मारू नको असं सांगत आहे.

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

धीर धरा आणि यहोवावर भरवसा ठेवा

दावीदवर आलेली समस्या कायमची काढून टाकायची त्याच्याजवळ एक चांगली संधी होती (१शमु २४:३-५)

दावीदने यहोवाच्या दृष्टिकोनातून विचार केला आणि आत्मसंयम दाखवला (१शमु २४:६, ७)

दावीदला भरवसा होता की यहोवा त्याच्या समस्या सोडवेल (१शमु २४:१२, १५; टेहळणी बुरूज०४ ४/१ १६ ¶८)

बायबल तत्त्वांच्या विरोधात जाऊन समस्या सोडवण्याऐवजी आपणसुद्धा दावीदसारखा धीर धरला पाहिजे आणि यहोवावर भरवसा ठेवला पाहिजे.—याक १:४; टेहळणी बुरूज०४ ६/१ २२-२३.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा