वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 मार्च पृ. १२
  • १८-२४ एप्रिल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १८-२४ एप्रिल
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 मार्च पृ. १२

१८-२४ एप्रिल

१ शमुवेल २३-२४

  • गीत ३५ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “धीर धरा आणि यहोवावर भरवसा ठेवा”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • १शमु २३:१६, १७—आपण योनाथानच्या उदाहरणाचं कसं अनुकरण करू शकतो? (टेहळणी बुरूज१७.११ २७ ¶११)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) १शमु २३:२४–२४:७ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. तुमच्या क्षेत्रात सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्‍या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे  अभ्यास ६)

  • पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. मग शिकवण्याच्या साधनांमधलं एखादं प्रकाशन द्या. (शिकवणे  अभ्यास १३)

  • भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज१९.०३ २३-२४ ¶१२-१५—विषय: तुम्ही ज्यांना बायबलबद्दल शिकवता त्यांच्याशी धीराने वागा. (शिकवणे  अभ्यास १४)

ख्रिस्ती जीवन

  • गीत २४

  • “सर्व समस्या एक दिवस नक्कीच संपतील”: (१५ मि.) चर्चा. विभागलेल्या जगात ऐक्याने राहणारे लोक  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) ऐका आणि जीवन जगा!  भाग १३ आणि १४

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा