वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 मार्च पृ. ४
  • “हे युद्धं यहोवाचं आहे”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “हे युद्धं यहोवाचं आहे”
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • “हे युद्ध परमेश्‍वराचे आहे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१६
  • तो एका महाकाय योद्ध्याशी लढला
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • तुम्हाला आठवतं का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • यहोवाच्या सेवेत आपण चांगलं करत असलो तरी नम्र राहिलं पाहिजे
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 मार्च पृ. ४
गल्याथ त्याच्या ढाल वाहणाऱ्‍यापेक्षा उंच-धिप्पाड आहे आणि तो युद्धाच्या मैदानावर दावीदला टोमणे मारत आहे.

दावीद गल्याथसमोर उभा आहे

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

“हे युद्धं यहोवाचं आहे”

यहोवाबद्दल असलेल्या ज्ञानामुळे आणि अनुभवांमुळे दावीदचा यहोवावर पूर्ण विश्‍वास होता (१शमु १७:३६, ३७; टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६, क्र.४ ११ ¶२-३)

गल्याथ किती धिप्पाड आहे असा विचार न करता, तो यहोवासमोर किती छोटा आहे असा विचार दावीदने केला (१शमु १७:४५-४७; टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६, क्र. ४ ११-१२)

दावीदला एका शक्‍तिशाली शत्रूवर विजय मिळवायला यहोवाने मदत केली (१शमु १७:४८-५०; टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६, क्र. ४ १२ ¶४; पहिल्या पानावरचं चित्र पाहा)

एक माणूस सिगरेटचं पाकीट कचऱ्‍यात टाकत आहे.

कधीकधी आपल्याला कठीण समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जसं की, आपला छळ होऊ शकतो किंवा आपल्याला वाईट सवय असू शकते. जेव्हा या समस्या खूप मोठ्या वाटतात तेव्हा लक्षात असू द्या, की यहोवा खूप शक्‍तिशाली आहे आणि त्या समस्या त्याच्यासमोर खूप छोट्या आहेत.—ईयो ४२:१, २.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा